महिला मंत्रीमंडळ

भारताचे भावी महिला मंत्रीमंडळ

Submitted by शांत माणूस on 3 December, 2021 - 08:03

भारताचे पुढचे मंत्रीमंडळ कसे असावे ?
७० वर्षे होऊन गेली. आता येणारे मंत्रीमंडळ हे महिलांचे वर्चस्व असलेले असायला हवे. मंत्रीमंडळाकडे बघत रहावे असे सामान्यातल्या सामान्य माणसाला वाटायला हवे. काजूत एखाद्या शेंगदाणा चुकून येतो तसा एखादा पुरूष मंत्री नावाला घेतला तर हरकत नाही.
माझ्या मते हे मंत्रीमंडळ असे असायला हवे.
(मायबोलीवर चालण्यासारखे फोटो सापडले कि प्रत्येकीच्या नावापुढे टाकण्यात येतील).

पंटरप्रधान - कंगना राणावत - एव्हढी खंबीर आणि धाडसी स्त्री देशाने याआधी कधीही पाहिलेली नाही. यांच्याकडेच डिमॉलिशन खातेही असावे.

विषय: 
Subscribe to RSS - महिला मंत्रीमंडळ