प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ५ - कष्टकरी/मेहनत/कामात मग्न

Submitted by संयोजक on 15 September, 2021 - 07:39

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'कष्टकरी/मेहनत/कामात मग्न'

कष्टकरी/मेहनत/कामात मग्न

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

IMG_20200719_132549~2.jpg

भात लावणीकरता तयार रोपे घेऊन जाताना

पोरीच्या लग्नाची चिंता लहानपणीच मिटली होती.
अशी स्वयंपाक कामात मग्न पोरगी दुर्मिळ होणार आहे हो येत्या पिढीत Wink

FB_IMG_1631734163971.jpg

ही पण एक मेहनतच Happy .

macD figurines होती एक माझ्या कलिगच्या डेस्कवर . तीच्या सोबत टाईमपास चालू होता एकदा .

IMG_20210916_112546.jpgIMG_20210916_112616.jpg

Pages