प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ५ - कष्टकरी/मेहनत/कामात मग्न

Submitted by संयोजक on 15 September, 2021 - 07:39

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'कष्टकरी/मेहनत/कामात मग्न'

कष्टकरी/मेहनत/कामात मग्न

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

हे नाशिकजवळ कावनई पठार, श्रीगजानन महाराज तपोभुमी इथे या ताई अगदी मन लावुन पार्किंग स्पेस पुसत होत्या.

IMG_20190512_095354.jpg

सामो, खरं तिथे टाकायचा होता पण राहून गेला.
आर्या, एक शेतकरी दादा आहेत त्यांच्या आईचा फोटो त्यांच्या शेतावर गेले होतो तेव्हा काढला.

कोणार्क - चंद्रभागा बीच - सँड आर्ट फेस्टिव्हल
वाळूशिल्पं तयार करण्यात गर्क असलेले देशी-परदेशी कलाकार

IMG_20191201_151229 - Copy.jpg

ईथे फारसे फोटो नाही आलेत. कामात मग्न लोकं फार कमी आहेत वाटते आपल्याकडे Wink

हे आमच्याकडचे कामात मग्न.. पापु पार्टी टाईम Happy

IMG_20210926_034401.jpg

डेकोरेशनच्या कामाला झब्बू Happy
ऑफिसचे दिवाळी डेकोरेशन. आपले क्युबिकल आपली जबाबदारी.
काम करताना कोणीतरी आपला फोटो काढतेय याचा अंदाज आल्याने चेहऱ्यावर आपसूक एक हास्य आले Wink

FB_IMG_1632610970355.jpg

अरे कसले एकेक भन्नाट फोटो आहेत इथले.

म्हाळसा डोंबिवलीतला का फोटो, तू मुळची डोंबिवलीतलीना, वाचलेले कुठेतरी म्हणून विचारते.

Screenshot_20200506-172223_copy_756x821.jpg
कामात पक्षी आमच्यासाठी खाऊ बनवण्यात मग्न असलेली आजी. तिला कळलं फोटो काढतोय ते... मग दिली स्माईल ... Happy

हा फोटो चालेल ना?

>>>>काम करताना कोणीतरी आपला फोटो काढतेय याचा अंदाज आल्याने चेहऱ्यावर आपसूक एक हास्य आले Wink
खी: खी:
--------------
अनामिका किती गोड फोटो आहे. एकदम झकास.

IMG_20210926_230346.jpg

बंधुराज पातोळे करण्यासाठी नारळ खऊन देताना.

IMG_20210926_231725.jpg

दहा वर्षाच्या भाचीबाई पातोळे थापून देताना.

सुनिधी Proud

ईसी बात पे वरच्या अभ्यासात मग्न पोरांना झब्बू
मुलगी शिकली, प्रगती झाली Wink

IMG_20210927_005141.jpg

मैत्रेयीच्या रोबाटिक्स इन अ‍ॅक्शनला झब्बू - बिल्डींग ए रोबाट…

IMGP1151.JPG

Pages