Submitted by धनुडी on 12 September, 2021 - 09:54
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
दरवाजा उघडणे हा क्लू ठरलेला कि पाणी पडायचं बंद होणार हा? माझी पहिलीच वेळ आहे, नीट सांगायला नको का? उगाच माझ्यामुळे घोळ नकोय मला. सगळं नीट लक्षात ठेवलय मी.
आता खरंतर आत जायचय पण पाणी पडायचं बंद नको का व्हायला?
बाकिचे कुठे आहेत अंधारात दिसतही नाहीये. इतकी धडधड होतेय छातीत कि बाहेर ऐकू जाईल.
बिल्डिंग हिच होती ना?
आजच यायचं होतं ना? आजच शनिवार आहे ना? शनिवारीच ठरलेलं ना कि रविवारी? नेहमीचं आहे ह्यांच. आता माझ्यावर बिल फाडतील.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त.
भारीए
(No subject)
धन्यवाद
धन्यवाद
हा प्लॅन मात्र जमलाय
हा प्लॅन मात्र जमलाय
(No subject)
छान जमलीय
छान जमलीय
धमाल!!
धमाल!!
मस्त.
मस्त.
मस्त..
मस्त..
मस्त जमलीय
मस्त जमलीय
(No subject)
मस्त कथा...
मस्त कथा...
जमली आहे.
जमली आहे.
नाही कळलं मला
नाही कळलं मला
मस्त जमली आहे.
मस्त जमली आहे.
जर माझी पहिलीच वेळ आहे, तर
जर माझी पहिलीच वेळ आहे, तर नेहमीप्रमाणे बिल फाडणार कसे?
काही कळले नाही.
काही कळले नाही.
जर माझी पहिलीच वेळ आहे, तर
जर माझी पहिलीच वेळ आहे, तर नेहमीप्रमाणे बिल फाडणार कसे? >>> हे पटतय कारण हे काम करायची ही पहिली वेळ असली तरी इतर कामांच्या वेळी ह्याच्या वरच बिल फाडले जात असेल.
मला कळलं ते अस की एक चोर टाईप माणूस टीम मध्ये ठरल्याप्रमाणे चोरी/दरोडा घालायला प्रथम जातोय आणि पूर्ण गोंधळला आहे. पहिलंच काम त्यामुळं टेन्शन , धडधड, त्यात नेहमी घोळ घालयची सवय त्यामुळं जरा तंतरलेला.
पण यात हसण्यासारखे प्रतिसाद का आलेत कळेना.
मला आवडली शशक मी लावलेल्या अर्थाने.
चोर चोरी करतानाही त्याच्या
चोर चोरी करतानाही त्याच्या मूळ स्वभावाप्रमाणे धांदरटपणा करतोय. हा प्लानही त्याच्या गृपच्या इतर प्लानप्रमाणे याच्यामुळे फसणार .. हे थोडे लॅारेल हार्डी सारखे आहे.
जमलीये शशक .
जमलीये शशक .
जमलीय
जमलीय
छान आहे शशक.
छान आहे शशक.
धन्यवाद सगळ्यांना. हो वर्णिता
धन्यवाद सगळ्यांना. हो वर्णिता बरोबर, पण साधना म्हणतेय ते जास्त बरोबर आहे. धांदरट आणि अतिप्रचंड विसराळू व्यक्ती आहे. आणि अशा व्यक्ती कांगावेखोर पण असतात. त्यांना स्वतः चा विसरभोळा स्वभाव मान्यच करायचा नसतो. मग गडबड झाली कि दुसऱ्याच्या नावाने बोंबाबोंब करायची.
उ बो तुम्हाला आता कळलं का.
मस्त जमलेय!
मस्त जमलेय!
परफेक्ट प्लॉट !
परफेक्ट प्लॉट !