वनस्पती उद्यान आणि फ्रिडोत्सव

Submitted by अस्मिता. on 8 September, 2021 - 16:39

वनस्पती उद्यान आणि फ्रिडा काह्लो यांच्या कलेचा उत्सव

दोन-तीन आठवड्यांपूर्वी आम्ही आमच्याच गावातील San Antonio Botanical Garden येथे जावून आलो. तिथे सध्या फ्रिडा काह्लो ह्या प्रसिद्ध मेक्सिकन चित्रकाराच्या कलेचा उत्सव साजरा केला जातो आहे.  उद्यानात तिच्या कलेच्या कारकिर्दीत तिचे प्रेरणास्रोत असणाऱ्या वस्तू-प्राणी-पक्षी-फुलं यांचा समावेश करण्यात आला आहे. काळानुसार व स्थळानुसार त्यात झालेल्या बदलांबाबतही माहिती दिलेली आहे. भेटवस्तूंमधूनही तिचे चित्र किंवा विणकाम आणि एकंदर मेक्सिकोचा सांस्कृतिक वारसा जपला व पुढे नेला आहे. मला फ्रिडाबाबत वरवरची माहिती आहे, सलमा हाएकची मध्यवर्ती भुमिका असलेला 'फ्रिडा' सिनेमा बघितला आहे व आंतरजालावर थोडे वाचलेले आहे. पण कलाकार आणि कलाकृती नेहमी रोचकच असतात, कारण त्यांची बंडखोरी, कौशल्य, प्रतिभा व वेगळेपण.  त्यांच्याबद्दल सामान्य लोकांना नेहमी कुतूहल असतेच !!

     या वनस्पती उद्यानात इतरही पुष्कळ रोचक गोष्टी व झाडांचे फुलांचे प्रकार आहेत. मी वहावत जाऊन दोनशे हून अधिक फोटो काढलेत. आवडल्यास माझ्या ब्लॉगला इथे भेट द्या.

सहल........

प्रचि १.Screenshot_20210904-133448_Gallery.jpg

आल्याबरोबर दिसणारे भव्य फलक.

प्रचि २.
Screenshot_20210904-133518_Gallery_0.jpg
गिफ्ट शॉपमधले मेक्सिकन झबले, आपल्याकडे असेच असते नं !!
प्रचि ३.
Screenshot_20210904-133544_Gallery.jpg
काही बाही महाग वस्तू.

प्रचि ४.
Screenshot_20210904-133610_Gallery.jpg

प्रचि ५.

Screenshot_20210904-133638_Gallery.jpg
हा 'शोलोइट्झक्वीन्टली' कुत्रा , ज्याला मी डुक्कर समजत होते. Biggrin
Screenshot_20210908-165733_Gallery.jpg

प्रचि ६.

Screenshot_20210904-133703_Gallery.jpg

प्रचि ७. फ्रिडाच्या वस्तू.
Screenshot_20210904-133801_Gallery.jpg

प्रचि ८
Screenshot_20210904-133816_Gallery.jpg

प्रचि ९ फ्रिडाचे मेक्सिकोतील घर असेच कोबाल्ट ब्लू होते म्हणे.

Screenshot_20210904-133845_Gallery.jpg
प्रचि १०
Screenshot_20210904-133915_Gallery.jpg

प्रचि ११
Screenshot_20210904-133732_Gallery.jpg

प्रचि १४
Screenshot_20210904-133915_Gallery.jpg
प्रचि १५

Screenshot_20210905-212347_Gallery.jpg

प्रचि १६ फ्रिडाच्या गुढ्या/गुढ्यांच्या फ्रिडा
Screenshot_20210905-212407_Gallery.jpg

प्रचि १७.
Screenshot_20210905-213000_Gallery.jpg
प्रचि १८
Screenshot_20210905-213112_Gallery.jpg
प्रचि १९
Screenshot_20210905-213133_Gallery.jpg
प्रचि २०
Screenshot_20210905-213153_Gallery.jpg
प्रचि २१
Screenshot_20210905-213247_Gallery.jpg
प्रचि २२
Screenshot_20210905-213331_Gallery.jpg
प्रचि २३
Screenshot_20210905-213349_Gallery.jpg
प्रचि २४
Screenshot_20210905-213414_Gallery.jpg

प्रचि २५
Screenshot_20210905-213435_Gallery.jpg
प्रचि २६
Screenshot_20210905-213507_Gallery.jpg

प्रचि २७

Screenshot_20210905-213522_Gallery.jpg
प्रचि २८ आम्लवर्गिय फळांची झाडे. प्रत्येक झाडाचा फोटो ब्लॉगवर दिलाय.
Screenshot_20210905-213546_Gallery.jpg
प्रचि २९
Screenshot_20210905-213605_Gallery.jpg

प्रचि ३०
Screenshot_20210905-213644_Gallery.jpg

प्रचि ३१ गुलाबगँग. Wink
Screenshot_20210905-213906_Gallery.jpg
प्रचि ३२
Screenshot_20210905-213922_Gallery.jpg
प्रचि ३३
Screenshot_20210905-213941_Gallery.jpg
प्रचि ३४
Screenshot_20210905-214002_Gallery.jpg
प्रचि३५
Screenshot_20210905-214015_Gallery.jpg
प्रचि ३६
Screenshot_20210905-214101_Gallery.jpg
प्रचि ३७
Screenshot_20210905-214116_Gallery.jpg
प्रचि ३८
Screenshot_20210908-144308_Gallery.jpg
प्रचि ३९
Screenshot_20210908-144330_Gallery.jpg
प्रचि ४०
Screenshot_20210908-144404_Gallery.jpg
प्रचि ४१ तळ्याकाठची फुलं.
Screenshot_20210908-144448_Gallery.jpg
प्रचि ४२ हे मला मधलेबोट वर केल्यासारखे अश्लिल दिसतेय. Proud
Screenshot_20210905-212451_Gallery_0.jpg
प्रचि ४३ हमिंगबर्ड.
Screenshot_20210908-144539_Gallery.jpg
प्रचि ४४
Screenshot_20210908-154837_Gallery.jpg

प्रचि ४५
Screenshot_20210908-154902_Gallery.jpg
प्रचि ४६
Screenshot_20210908-155002_Gallery.jpg
आभार. Happy
लेखन व फोटो ©अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>पण कलाकार आणि कलाकृती नेहमी रोचकच असतात, कारण त्यांची बंडखोरी, कौशल्य, प्रतिभा व वेगळेपण. त्यांच्याबद्दल सामान्य लोकांना नेहमी कुतूहल असतेच !!
वाह!! खरे आहे.

प्रचि नंतर बघते. आ त्ता जस्ट (फक्त) चाळली. सुंदर वाटली.

फ्रिडाची प्रेरणा असलेला भुभू, शोलोइट्झक्वीन्टली...हुश्श !
फोटो अपलोड केलायं, मी डुक्कर समजत होते याला, वाचून कळलं. Biggrin
This Aztec name for Mexico's hairless dog is pronounced “show-low-itz-QUEENT-ly.” If you're looking to conserve syllables, saying “Xolo” (or “show-low”) works just fine.

छान बाग आहे. तु फोटो पण खूप सुंदर क्लिक केलेत.एकदा बघून मन भरणार नाही पुन्हा पुन्हा पाहावेत असे फोटोज आहेत. धन्यवाद शेअर केल्याबद्दल!

सर्वांचे आभार. Happy
खरंच की माझे प्रतिबिंब आलेयं. सूक्ष्म निरिक्षण जेम्स बॉन्ड. Happy
कधीही या मी नेईन सर्वांनाच !!

खूप सुंदर फोटो आहेत.
तुझा ब्लॉग पाहिला.. छान आहे.
पुढील लेखनास शुभेच्छा तुला..!