रेनबो पेस्ट्री

Submitted by jui.k on 22 July, 2021 - 11:26

मी बनवलेले काही मॅग्नेट्स आणि कीचेन्स
रेनबो पेस्ट्री
Screenshot_2021-07-22-20-50-07-81_4949498873baccbde9dc7a221b759985.jpg
.
Screenshot_2021-07-22-20-49-37-82_4949498873baccbde9dc7a221b759985.jpg
.
पिझ्झा, फ्राईज, सँडविच आणि वेफर्स
IMG_20210722_204857.jpg
.
Screenshot_2021-07-22-20-50-47-85_4949498873baccbde9dc7a221b759985.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती गोड दिसतेय पेस्ट्री. पिझ्झा चं डिटेलींग भारी. तू ऑर्डर्स घेतेस का? सगळंच अफाट आहे. वेफर्स, सॅंडविच फ्राईज

सामो, धनुडी थँक्स Happy
हो धनुडी हे सगळं ऑर्डर वर्क च आहे. हे कीचेन्स किंवा मॅग्नेट मध्ये लावून देते मी..