गॅस सिलेंडर बायकोच्या नावावर कसे करावे ?

Submitted by BLACKCAT on 18 July, 2021 - 01:02

गॅस सिलेंडर हे नवर्याच्या नावाने असते , कारण लग्नापूर्वीच नवर्याने ते घेऊन ठेवलेले असते.

पण नवर्याच्या नावाने असलेले सिलेंडर बायकोच्या नावाने कसे करता येईल ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फॅमिली मेम्बरकडे ट्रान्सफर करता येते.
लग्नाचा दाखला असेल तर किंवा रेशन कार्ड असेल आणि त्यात बायकोचे नाव असेल तर खूप सोपे. अन्यथा बहुदा ऍफिडॅव्हिट करावे लागेल.

तुमचे गॅस कनेक्शन पत्र, ओळखपत्र, त्यांचे ओळखपत्र, ऍड्रेस प्रूफ आणि लग्न दाखला/रेशनकार्ड/ऍफिडॅव्हिट घेऊन तुमच्या डिस्ट्रीबुटर कडे जाऊन अर्ज करा.

तुम्हाला असा प्रश्न पडावा?
जनरली अशा कामांमध्ये तुम्हीच लोकांना गाईड करता. किंवा सरकारी कामं, प्रोसेसेस, अडथळे, त्यावर उपाय अशा बाबतीत तुमच्याकडे नेहमीच योग्य माहिती असते.
बाकी प्रश्नाबाबत मदत नाही करू शकत. आमचं MNGL कनेक्शन तसं अलीकडेच 3-4 वर्षातील आहे, त्यामुळे ते माझ्याच नावावर घेतलं

एका कुटुंबात एका च adress वर फक्त एकच कुटुंब सदस्य ला गॅस कनेक्शन मिळते.
आणि hp वेगळे भारत वेगळे असे मिळत नाही.
कोणत्या ही एकच कंपनी चे मिळते.

Transferring HP Gas Connection to Individuals
LPG connections can be transferred for any of 5 acceptable reasons as mentioned under:

The government has allowed LPG customers to transfer their LPG connections in the following cases:

Transfer of Gas Connection to a Family Member:
For the purposes of LPG transfer, family member means either Father, Mother, Son, Daughter, Brother or Sister. An ID proof and address proof document of the Transferor and Transferee is required to be submitted to the HP Gas distributorship at the time of transfer. A declaration form has to be filled out and duly signed by bother the Transferor and the Transferee and be submitted to the distributor.

Transfer of Gas Connection Outside the Family:
A valid LPG connection held with all KYC documents in place can be transferred by the connection holder to a person who is unrelated (not the father, mother, brother, sister, son or daughter). An ID proof and address proof document of the Transferor and the Transferee must also be submitted at the time of transferring the connection for the distributor’s records and to maintain legality in the transaction. Both the Transferor and Transferee have to sign the declaration form.

Transfer of Connection without Consent from the Transferor:
If a person holds a Subscription Voucher and equipment from a particular distributor, but a letter of consent cannot be acquired from the Transferor for whatever reason, the connection can still be transferred. The Transferee need only fill out and duly sign the declaration form and submit the required ID and address proof.

Transfer of Connection Due to the Death of the Connection Holder:
In the event of the demise of a LPG connection holder, the next of kin/legal heir can have the connection transferred to his/her name. In order to transfer the connection on these grounds, a death certificate of the original registered LPG consumer and KYC documents of the legal heir/next of kin must be submitted to the distributor.

Regularization of LPG Connection:
This is the process to follow if the LPG connection had been held without a Subscription Voucher in the past. In this case, a process needs to be followed which will regularize the LPG connection. A set of KYC documents needs to be filled out and submitted along with ID proof and address proof and a duly filled out declaration form.

https://www.bankbazaar.com/gas-connection/hp-gas-connection-transfer.html

सबंधित व्यक्ती हयात असताना सहसा ट्रान्सफर करता येत नाही.. जरी करायचं झालं तर आणि चुकून भारत असेल तर चकरा चकरा आणि चकराच.. धड नीट काही सांगत नाहीत अशावेळी..

मृत्यूनंतर NOC आणि Death Certificate ची झेरॉक्स जून गॅसबुक देऊन KYC update करून नावावर करता येत Address एकाच शहरातला असेल तर लवकर काम होत..

नवीन गॅस कनेक्शन कसे मिळवावे? जाॅईंट नावाने मिळते का? रेशन कार्ड नसेल तर?>>..

राशन कार्ड नसेल तरीही मिळेल. जॉईटची काही आयडीया नाही पण एका घरामध्ये एकच कनेक्शन घेता येईल..

राशन कार्ड नसेल तर नगरसेवकाच लेटर लागेल..बाकी आधार पॅन आणि बॅक पासबुक लाईट बील वैगेरे लागत..
भारतच डिलिव्हरी 7 दिवसात होते तर HP ची दुसर्या तिसर्या दिवशी लगेच देतात..

सबंधित व्यक्ती हयात असताना सहसा ट्रान्सफर करता येत नाही.. जरी करायचं झालं तर आणि चुकून भारत असेल तर चकरा चकरा आणि चकराच.. धड नीट काही सांगत नाहीत अशावेळी.. >>
हे वाचून आश्चर्य वाटलं.
आमचं गॅस कनेक्शन बाबांच्या नावे होतं जे गावावरून हैद्राबादला शिफ्ट केलं 1998 मध्ये.
मग २००४ मध्ये आई बाबा बंगलोरला शिफ्ट झाले.
२००८ मध्ये आमचा गॅस डिस्ट्रीब्युटर बदलला, आमच्याच भागात नवीन एजन्सी आली होती. त्यावेळी काही पेपर्स साइन करायचे होते, आणि मग बाबांचे ऍड्रेस प्रूफ पण हवे होते जे इथले नव्हते. मग ते कनेक्शन माझ्या नावावर ट्रान्सफर करून घेतलं, त्याचा एक वेगळा फॉर्म आहे. ज्यांच्या नावावर आहे ती व्यक्ती काही कारणाने येऊ शकत नाही असे काही. यात खोटे काहीच सांगावे लागत नाही.
एक दिवसात काम झाले.

स्पाउसच्या नावावर गॅस कनेक्शन ट्रान्स फर करता येतं असं दिसत नाही. इतर नातलगांच्या नावावर करता येतं. म्हणजे गॅस कनेक्शन (वेगळ्या कुटुंबात जाणार असेल तर बदलता येत असावं .
https://myhpgas.in/myHPGas/HPGas/RegularizationChange.aspx

मानवसर वडीलाच्या नावावरून मुलांच्या नावावर करताना फारसा प्रोब्लेम येत नाही.. स्पाऊसच्या नावावर करतानाचा वरील अनुभव सांगितला आहे..आम्ही वैतागून भारतच बंद करून एच पी च नविन कनेक्शन घेतलं..

नवऱ्याच्या नावाने असलेले सिलेंडर बायकोच्या नावाने करायची आवश्यकता का पडली असेल, याचा विचार करतोय मी. आहे तसेच राहू द्या.