काम, आयुष्य आणि वेळ ह्यांचे योग्य नियोजन

Submitted by पारिजाता on 10 January, 2013 - 04:21

मी कामं लौकर करते पण मला organize करायला अवघड वाटते. एका वेळी खूप गोष्टी अंगावर घ्यायची सवय आहे आणि मला त्या करायला आवडत असतात पण मग organization becomes and issue! विसरणे, procrastinate करणे, काहीतरी dependency असेल तर सोडून देणे, कंटाळा येणे Happy अशा गोष्टी लक्षात आल्यात पण तुम्हाला माहीत असलेले, अनुभवातले, वाचलेले उपाय असतिल तर प्लिज सांगा. इथे ऑफिस आणि personal life दोन्हीसाठी उपयोगी येतील किम्वा general कुठल्याही गोष्टीचे organization करताना फायदा होईल अशा गोष्टी प्लिज शेयर करा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अथेना , एक्सेल वापरता का ? मी माझ्या पर्सनल नोट्स साठी एक्सेल आणि वन नोट वापरते. मीटिंग्ज ला वगैरे पटकन बघता येत रेफरंसला एक्सेल. - दोन्ही वापरते. पण एक्सेल गोल्स साठी म्हणून युझ नाही केलेय..will check out!

Pages