Submitted by jui.k on 14 June, 2021 - 09:51
एका हॅरी पॉटर फॅन साठी मी बनवलेले मिनिएचर मॅग्नेट्स..
Magic wands: इथे साईज चा अंदाज येण्यासाठी सोबत पेन ठेवलंय..
.
Book of spells & quill
.
Broomstick
.
हे काय आहे ओळखा पाहू
.
Sorting hat
Snich वगैरे चे ही फोटो ऍड करते नंतर..
.
खालील लिंक नक्की पहा..
https://www.instagram.com/reel/CQFszSyhgD-/?utm_medium=copy_link
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुबक सुंदर !
सुबक सुंदर !
छान दिसत आहे. एकदम प्रोफेशनल
छान दिसत आहे. एकदम प्रोफेशनल.
clay कोणती वापरता तुम्ही?
हे काय आहे ओळखा पाहू<<<<<<
हे काय आहे ओळखा पाहू<<<<<< mandrake plant.
मस्त बनवल्या आहेत वस्तू.
श्रद्धा, जाई थँक्यु..
श्रद्धा, जाई थँक्यु..
मनीम्याऊ थँक्स.. मी oystra किंवा fevicryl ची एअर ड्राय क्ले वापरते..