रासपुतीन

Submitted by बाख on 15 April, 2021 - 03:28

बोनी एम्" या ग्रुपच्या "रासपुतीन" या गाण्यावर नाचणाऱ्या नवीन रज्जाक आणि जानकी ओमकुमार यांच्या तीस सेकंदाच्या विडिओवर इतका गहजब का माजला आहे? असे काय वावगे आहे या व्हिडिओत काही कळले नाही. कुणाला माहिती असेल तर कृपया कळवावे.

Group content visibility: 
Use group defaults

?

जर्मन बँडच्या, जमैकन गायकानी गायलेल्या, एका रशियन घटनेचं वर्णन करणार्‍या, इंग्लिश गाण्यावर, भारतीय लोकांनी डान्स केला...