फॉल २००७
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
3
छान आहे.
फॉल चांगला आलेला दिसतोय...
-लालू
छान छायाचित्र विनय !!
मस्त रंग टीपला आहे. १/३ नियमाचा वापर देखील आवडला
व्वा !
व्वा ! अतिसुंदर!
नकुलला १/३ बाबतीत अनुमोदन. फ्रेमींग अस्पेक्ट, परफेक्ट साधलाय !