Submitted by abhishruti on 18 December, 2020 - 05:00
जवळपास पस्तीस वर्षांनी पेन्सिल हातात धरली.... सुरुवात घरातील लोकांवर प्रयोग करून मग सेल्फ पोर्ट्रेटनी केली. मी याविषयातील प्रोफेशनल किंवा ट्रेनिंग घेतलेली व्यक्ती नाही. केवळ छंद होता जो परत गवसला.... ज्यामुळे माझा वेळ छान गेला आणि मनाला उभारी आली. नाहीतर घरात बसून काय करायचं हा प्रश्नच होता. मायबोलीवरील मित्रमंडळींना सुचविल्यामुळे हा धागा काढून मी काढलेली चित्र शेअर करतेय. ब-याच वर्षांनी इथे लिहितेय. चुकभूल द्यावीघ्यावी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फारच सुरेख जमलेत सगळी
फारच सुरेख जमलेत सगळी पोर्ट्रेट्स!
सुरेखच!!
सुरेखच!!
मैत्रिण घार्या डोळ्याची आहे काय???? नसली तरी मस्त जमलं चित्र. बघूनच एसपी मधली वाटली !!
सुपर्ब. किती अप्रतिम कला आहे
सुपर्ब. किती अप्रतिम कला आहे हातात.
वाह! सुरेखच आहेत! करोनाचे
वाह! सुरेखच आहेत! करोनाचे सकारात्मक side-effects
सीमंतिनी, हो ....घा-या
सीमंतिनी, हो ....घा-या डोळ्याचेच एक पोर्ट्रेट काढायचे होते. धन्यवाद!
अजय, खरंय खूप वर्षांनी येतेय मायबोलीवर, पण मजा येतेयै
सर्वांना खूप खूप धन्यवाद!!
अजून एक लेटेस्ट.... माझी
अजून एक लेटेस्ट.... माझी आवडती गायिका!
सुरेख ! नितांत सुंदर चित्रे!
सुरेख ! नितांत सुंदर चित्रे! अशीच काढत रहा.
सगळी चित्रे वर लेखातच देऊच शकता. एका खाली एक द्यायची असल्यास त्यांना अनुक्रमांक द्या म्हणजे दिसताना व्यवस्थित दिसतील.
सुरेख ! नितांत सुंदर चित्रे!
सुरेख ! नितांत सुंदर चित्रे! अशीच काढत रहा. +++११११११११११११११११११
धन्यवाद! सगळी चित्र लेखात कशी
धन्यवाद! सगळी चित्र लेखात कशी द्यावी हे उमगलंच नाही, प्लीज सांगाल का?
अप्रतिम!
अप्रतिम!
अप्रतिम!
अप्रतिम!
खूप सुंदर चित्रे काढली आहेत.
खूप सुंदर चित्रे काढली आहेत. चित्रातल्या चेहर्यावरचे हावभाव तर अगदी जिवंत वाटतात.
खूप सुंदर चित्रे काढली आहेत.
ड. पो.
सगळीच चित्र मस्त..
सगळीच चित्र मस्त..
Thanks friends....Ur
Thanks friends....Ur appreciation n encouragement means a lot to me !
पहिल्यांदाच पूर्ण फिगर
पहिल्यांदाच पूर्ण फिगर काढायचा प्रयत्न केलाय, अवघड आहे असं वाटलं.....
जरा वेळ लागला
मस्त आहेत एकेक चित्रे.
मस्त आहेत एकेक चित्रे.
चित्रकलेचे मी काही एक्स्पर्ट कॉमेंट देत मूल्यमापन करू शकत नाही. तितके त्यातले काही कळत नाही. पण तरी मला पर्सनली हा सर्वात कठीण प्रकार वाटतो. कारण चेहरा हुबेहूब तसा दिसला नाही तर बघणारा सरळ काट मारतो.
बाकी ईतके वर्षे पेन्सिल हातात न घेण्याची जी काही कारणे असतील ती, आता खाली ठेऊ नका. पेन, कलर पेन्सिल वगैरे आता विविध प्रकार ट्राय करा. शुभेच्छा
खूप खूप संदर!
खूप खूप सुंदर!
मस्त ! सचिन, मदर तेरेसा आणि
मस्त ! सचिन, मदर तेरेसा आणि आशा ही सर्वात आवडली.
लई भारी ! मस्त !!
लई भारी ! मस्त !!
Thanks सगळ्यांना !! हो आणि
Thanks सगळ्यांना !! हो आणि आता पेन्सिल खाली नाही ठेवणार प्रॉमिस! इतकी वर्ष चित्र न काढण्याची कारणं नेहमीचीच शिक्षण, करीयर, घरसंसार, मुलःबाळं!! आणि या सगळ्या धावपळीत विसरूनच गेले होते.... अचानक साक्षात्कार झाल्यासारखं परत सुरु केलं.... जरा भीतभीतच पण जमलं..... यात काही वर्कशॉप/ट्रेनिंग अटेंड करावं का असा विचार चालू आहे.... पण मला ऑनलाइन नाही करायचय... बघू कधी जमतय ते.... तुमच्या शुभेच्छा आणि प्रोत्साहन नक्कीच कामी येईल. धन्यवाद परत एकदा!!
कसली भारी चित्र काढता तुम्ही.
कसली भारी चित्र काढता तुम्ही....
मदर टेरेसा तर अगदी हुबेहुब...
लेकीची फर्माईश.... Pretty
लेकीची फर्माईश.... Pretty Woman
प्रिटी वुमन
प्रिटी वुमन
वा, सुरेख आहेत सगळी चित्र
वा, सुरेख आहेत सगळी चित्र
वॉव प्रीटी स्माईल.. मस्त
वॉव प्रीटी स्माईल.. मस्त जमलेय हास्य !
वा श्रुती दमदार कमबॅक...
वा श्रुती दमदार कमबॅक... वाटतच नाहि काहि शिकली नाहिस असं . छान बारकाव्यांसहित चित्ररेखाटन
किती सुंदर! सगळीच भारी जमली
किती सुंदर! सगळीच भारी जमली आहेत.
मस्त छंद आहे हा!
Thanks Bhavana, ऋन्मेष,अंजली
Thanks Bhavana, ऋन्मेष,अंजली,धनुडी,जाई,लावण्या,भाऊ, फारएन्ड, वर्षा, नँक्स, राखी, वैशाली,हर्पेन.... And all my dear maaybolifriends !!
Here is one more to wish u a very Happy New year 2021
Let the coming year be as
Let the coming year be as charming n as happy as her!!
Pages