Submitted by विनोद इखणकर - श... on 13 December, 2020 - 21:53
"कोरोना विषयी संदर्भात एक छोठिशी कविता "कोरोना कि मरोना"
काहीतरी वेगळं लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.आपल्याला आवडल्यास नक्की like करा
"कोरोना कि मरोना"
आर्यभटाच्या शून्याचा इतिहास किती गाजला,
गणितात,भूमितात अन पैशात कसा साजला,
शून्याचा वापर सरास होऊ लागला
कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येने उचांकक गाठला,
कोरोना चा हाहाकार सर्वत्र माजला
अमेरिका सारखा देश औषधासाठी थांबला,
अर्थव्यवस्थेचा कणा दारू ने मोडला,
सोशल डिस्टन्सीग चा फज्याच पाडला
घरात राहा,सुरक्षित राहा सांगणारा कोरोनाने ग्रासला,
दुसऱ्याचा जीव वाचवणारा स्वतःच्या च जीवाला मुकला,
लग्न सोहळा चार चौघात संपन्न होऊ लागला,
वधू पिता बापाला खर्चाचा भार आज संपला,
कवी-विनोद इखणकर
(शब्दप्रेम)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
सुंदर मांडणी, आवडली!
सुंदर मांडणी, आवडली!
वा!
वा!
छान आहे कविता!
छान आहे कविता!
सर्वांचे मनापासून धन्यवाद
सर्वांचे मनापासून धन्यवाद
छान कविता
छान कविता