कोरोना कि मरोना
Submitted by विनोद इखणकर - श... on 13 December, 2020 - 21:53
"कोरोना विषयी संदर्भात एक छोठिशी कविता "कोरोना कि मरोना"
काहीतरी वेगळं लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.आपल्याला आवडल्यास नक्की like करा
"कोरोना कि मरोना"
आर्यभटाच्या शून्याचा इतिहास किती गाजला,
गणितात,भूमितात अन पैशात कसा साजला,
शून्याचा वापर सरास होऊ लागला
कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येने उचांकक गाठला,
कोरोना चा हाहाकार सर्वत्र माजला
अमेरिका सारखा देश औषधासाठी थांबला,
अर्थव्यवस्थेचा कणा दारू ने मोडला,
सोशल डिस्टन्सीग चा फज्याच पाडला
विषय:
शब्दखुणा: