Submitted by द्वैत on 7 November, 2020 - 08:03
दुःखाचा रंग पसरला
दुःखाचा रंग पसरला
क्षितिजावर संध्याकाळी
आभाळ भाबडे आले
मायेने उतरून खाली
लाटांवर हलती नावा
स्वप्नांचा दूर किनारा
कळवून खुशाली गेला
माघारी ओला वारा
पसरून पंख आशेचे
उडतात मुक्याने पक्षी
भगव्या पिवळ्या पटलावर
अलवार सरकते नक्षी
चाहूल लागली आता
येणाऱ्या अंधाराची
का रुतून बसली जाणे
वाळूत पाऊले माझी
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदरच..
सुंदरच..
सुरेख !
सुरेख !
छान कविता...
छान कविता...
खूपच आवडली.
खूपच आवडली.
अप्रतिम!
अप्रतिम!
प्रतिसादांसाठी खूप खूप
प्रतिसादांसाठी खूप खूप धन्यवाद
सुंदर कविता!!!
सुंदर कविता!!!
सुंदर!
सुंदर!
कळवून खुशाली गेला
कळवून खुशाली गेला
माघारी ओला वारा~~~ क्या बात!
वाह.. सुरेख!
वाह.. सुरेख!
सुंदर!
सुंदर!
छान आहे
छान आहे
प्रतिसादांसाठी धन्यवाद
प्रतिसादांसाठी धन्यवाद
वा ! सुंदर आणि गेय कविता.
वा ! सुंदर आणि गेय कविता.
धन्यवाद अजय जी
धन्यवाद अजय जी
खूप सुंदर
खूप सुंदर
धन्यवाद चंदन जी
धन्यवाद चंदन जी
वाह सुंदरच
वाह सुंदरच
सुरेख, चित्रदर्शी!
सुरेख, चित्रदर्शी!
सुरेख!
सुरेख!
मस्त!
मस्त!
अवल, हर्पेन, मंजुताई, सांज ..
अवल, हर्पेन, मंजुताई, सांज ... धन्यवाद प्रतिसादांसाठी
वाह!!! फारच सुंदर. वर्णनानेच
वाह!!! फारच सुंदर. वर्णनानेच मनात लक्कन हलले.
आहा! सुंदर 'सांध्य-छाया!'
आहा!
सुंदर 'सांध्य-छाया!'
किंवा 'सांज-रंग'
धन्यवाद सामो, धन्यवाद सत्यजित
धन्यवाद सामो, धन्यवाद सत्यजित
क्या बात है !!
क्या बात है !!
अगदी अलवार अनुभव देणारी कविता
अगदी अलवार अनुभव देणारी कविता. आवडली.
सुंदर. खुप छान.
सुंदर. खुप छान.
सांजकाहूर अलवार चितारलय
सांजकाहूर अलवार चितारलय शब्दातनं ...
खूप छान....
खूप छान....
Pages