नवरात्र निमित्ताने काढलेल्या रांगोळ्या

Submitted by नादिशा on 14 October, 2020 - 12:00
नवरात्रीच्या निमित्ताने मी काढलेल्या वेगवेगळ्या रांगोळ्या

मला रांगोळी काढण्याची खूप आवड आहे. रोज सकाळी दरवाज्यासमोर रांगोळी काढूनच माझा दिवस सुरू होतो. कितीही गडबड असली , तरी रोज साधीशी ठिपक्यांची रांगोळी रेखाटणे आणि सणवार, विशेष प्रसंगी थोडा जास्त वेळ गेला तरी रंग भरून प्रसंगानुरूप रांगोळी काढणे, हा माझा कित्येक वर्षांचा प्रघात आहे.

गेल्या वर्षी नवरात्रीच्या काळामध्ये मी काढलेल्या या रांगोळ्या -

१) घटस्थापना -

_20190929_082658.jpg

२) ब्रह्मचारिणी देवी -

IMG_20190930_120645.jpg

३) सरस्वती देवी -

IMG_20191003_105906.jpg

४) तुळजाभवानी देवी -

IMG-20181015-WA0003.jpg

५) रेणुका देवी -

IMG-20181016-WA0000.jpg

६) काली माता -

IMG-20181014-WA0000.jpg

७) श्री अंबाबाई -

_20191004_090115.jpg

८) सिध्दिदात्री देवी -

_20191007_105313.jpg

९) श्री महालक्ष्मी -

IMG-20181017-WA0000.jpg

१०) दुर्गामाता -

IMG-20181018-WA0009.jpg

११) देवीचे मुखवटे -
(१)

IMG_20161229_100927.jpg

(२)

_20180504_101336.jpg

(३)

IMG_20191001_113219.jpg

(४)

IMG-20181013-WA0004.jpg

१२) दसऱ्यापर्यंत घटाच्या आजूबाजूला पेरलेले धान्य छान उगवून येते. दसऱ्यादिवशीच्या रांगोळीमध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे - -

IMG-20181010-WA0009.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.
हो झम्पी, सर्व हातानेच काढलेल्या आहेत. फार मोठी जागा नाहीये. एक कोपरा सापडतो ओट्याचा, तेवढ्याच भागावर काढते.

अतिसुरेख रांगोळ्या. तुमच्यामुळेच आपली संस्कृती टिकून आहे असे वाटते.

अतिशय सुरेख. नथ, मंगळसूत्र, कानातले सगळा साज शृंङार सुरेख.

सुंदर आलीय. सगळं डिटेलिंग मस्त. शिवाय देवीच्या डोळ्याच्या बाहुल्यांत मध्ये पांढरी चमक पण छान. त्यामुळे खरं वाटतंय.
खरंच पुढच्या वेळी रांगोळी काढताना स्टेप बाय स्टेप व्हिडीओ काढून मग एडिट करुन चॅनल काढाच.

लावण्या सुंदर काढलीत मोहटा देवी रांगोळी मधून. सगळे डिटेलिंग मस्त आणि देवीच्या चेहऱ्यावरचे भाव पण प्रसन्न. चेहऱ्यावर जे शेडींग केलेय ना तुम्ही, ते केवळ अप्रतिम.

अजून असतील तुम्ही काढलेल्या रांगोळ्या, तर शेअर करा ना. मी सगळ्यात प्रथम एक रसिक आहे. आणि मग हौशी कलाकार. मला खूप आवडेल पहायला तुमच्या रांगोळ्या.

सगळ्यांचे धन्यवाद, यु ट्युब वर बघून काढली ,mi_anu अजून सेपरेट धागा काढून लिहायला धाडस नाही होत, पण नक्की प्रयत्न करेन... प्रोत्साहनासाठी धन्यवाद