Submitted by mi_anu on 22 September, 2020 - 04:04
उपक्रम जाहीर झाल्यावर रोप लावायला सांगितले.
हे नॅचरल च्या कुंडीत लावलेले झेंडू बी.
कुंडीत एक रद्दी पेपर, नीम पावडर आणि पॉटिंग मिक्सचर टाकले.
हे काही दिवसांनी आलेले रोप.(अजून वाढेल तसे फोटो टाकेन.सध्या ऊन नसल्याने वाढ मंद आहे.)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खुपच छान!
खुपच छान!
छान
छान
छान!
छान!
मस्त...
मस्त...
छान आहे रोप शाब्बास ईशा
छान आहे रोप
शाब्बास ईशा
वा!
वा!
सुंदर आनि निरोगी , तरतरीत,
सुंदर आणि निरोगी , तरतरीत, इवलसं रोपटं आहे. शाबास.
अरे वाह! शाब्बास ईशा
अरे वाह!
शाब्बास ईशा
किती दिवस लागतील माहीत नाही पण फूलं आल्यावरही एक फोटो टाका इथे
मस्त अनु. मध्ये अधिकमास
मस्त अनु. मध्ये अधिकमास आल्यामुळे नवरात्रीत झेंडुची फुलं मिळायला वाव आहे.
अरे वा! मस्तच. शाब्बास ईशा.
अरे वा! मस्तच. शाब्बास ईशा. ग्रीन थंब आहे तुझा.
फुलं यायला हवीत.
फुलं यायला हवीत.
इंटरनेटवर कांद्याच्या सालाच्या पाण्याची कृती आहे.ते करून बघणार.
आम्ही जिरेनियम आणि सिट्रॉनेला पण लावलंय डासांसाठी.
मस्तच. शाब्बास ईशा!!!
मस्तच. शाब्बास ईशा!!!
छानच. शाब्बास ईशा!
छानच. शाब्बास ईशा!
रोपट्याला आणि ईशाला मनापासून
रोपट्याला आणि ईशाला मनापासून शुभेच्छा
एकदम सही आहे. बच्चापार्टी लोक
एकदम सही आहे. बच्चापार्टी लोक सहसा गाजर लावतात. ते लईच सोपं असतं. हे भारी आहे.
छान, शाबास ईशा.
छान, शाबास ईशा.
मस्त!
मस्त!
मस्त! शाब्बास ईशा!
मस्त! शाब्बास ईशा!
फारच छान !
फारच छान !
गोडुलं आहे रोप. शाब्बास ईशा.
गोडुलं आहे रोप. शाब्बास ईशा.
छान ! शाबास ईशा !!
छान ! शाबास ईशा !!
अरे वा, मस्त आहे की.
अरे वा, मस्त आहे की.
वावा मस्तच. ग्रीन थंब आहे
वावा मस्तच. ग्रीन थंब आहे लेकीला.
गोड. मस्त सुरुवात.
गोड. मस्त सुरुवात.
मस्तच!
मस्तच!
मस्तच इवलेसे रोप, ईशा.
मस्तच इवलेसे रोप, ईशा.
मस्त दिसतंय, शाबास इशा.
मस्त दिसतंय, शाबास इशा.
छान दिसतय!
छान दिसतय!
बी विकत आणले की फुले लावली?
आम्ही लहानपणी डायरेक्ट फुले कुस्करून मातीत पेरण्याचे प्रयोग केले होते ते या उपक्रमानिमित्ताने आठवले.
बी विकतचे आहे.
बी विकतचे आहे.
थेट फुले बर्याच वेळा टाकली मी कुस्करुन वाळलेली. पण फुलं टाकली त्या मानाने रोपं अगदीच कमी येतात.
झेंडूचे ईवलेसे रोप छान दिसत
झेंडूचे ईवलेसे रोप छान दिसत आहे.
Pages