बाल-रोप संवर्धन उपक्रम-ईशा(mi_anu)

Submitted by mi_anu on 22 September, 2020 - 04:04

उपक्रम जाहीर झाल्यावर रोप लावायला सांगितले.
हे नॅचरल च्या कुंडीत लावलेले झेंडू बी.
कुंडीत एक रद्दी पेपर, नीम पावडर आणि पॉटिंग मिक्सचर टाकले.
IMG_20200824_164625.jpgIMG_20200824_165031.jpg
हे काही दिवसांनी आलेले रोप.(अजून वाढेल तसे फोटो टाकेन.सध्या ऊन नसल्याने वाढ मंद आहे.)
IMG_20200912_142940.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

छान!

मस्त...

वा!

अरे वाह!
शाब्बास ईशा
किती दिवस लागतील माहीत नाही पण फूलं आल्यावरही एक फोटो टाका इथे

फुलं यायला हवीत.
इंटरनेटवर कांद्याच्या सालाच्या पाण्याची कृती आहे.ते करून बघणार.
आम्ही जिरेनियम आणि सिट्रॉनेला पण लावलंय डासांसाठी.

छान दिसतय!

बी विकत आणले की फुले लावली?

आम्ही लहानपणी डायरेक्ट फुले कुस्करून मातीत पेरण्याचे प्रयोग केले होते ते या उपक्रमानिमित्ताने आठवले.

बी विकतचे आहे.
थेट फुले बर्‍याच वेळा टाकली मी कुस्करुन वाळलेली. पण फुलं टाकली त्या मानाने रोपं अगदीच कमी येतात.

Pages