डिझायनर स्टाईल फ्रॉक: क्रोशाने विणलेला दोऱ्याचा फ्रॉक

Submitted by अवल on 17 September, 2020 - 22:48

कॉटन दोरा वापरून बहिणीच्या सहा वर्षाच्या नातीसाठी हा फ्रॉक क्रोशाने विणलाय

IMG_20200918_081402.jpgIMG_20200918_081418.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा !खूप सुंदर आणि स्टायलिश आहे. मी लोकरीचे विणते frocks -स्वेटर वगैरे. दोऱ्याने नाही विणले कधी. खूप वेळ लागला असेल ना हो दोऱ्याने विणायला...

थांकु सगळ्यांना Happy
नानबा नेकी और पुछ पुछ Happy
नादिशा माझे लेखन धुंडाळ। बरेच लोकरीचे फ्रॉक सापडतील Happy

खूपच क्युट आहे. रंग पण आवडला.
ही आजी, नातीची फेवरीट होणार. मोठेपणी तर नक्कीच नवनवीन टॉप्सच्या मागण्या करणार. बघशील तू Happy

Cute!

थांकु Happy
पण बायो सगळे धागे वर काढलेस की Wink