Submitted by ओजस on 5 September, 2020 - 11:06
साहित्य- पेपर, स्केल, पेन्सिल, कात्री, इलेस्टीक, शिवण यंत्र
आधी 26 सेमी चे वर्तुळ काढून पेपर कटिंग केले
फोटो दाखवल्याप्रमाणे पेपर कट केले
आता कॉटन कापडावर ठेवून कटिंग केले
आत घालण्याचे अस्तरही कट केले
फोटो दाखवल्याप्रमाणे घडी घालून तिथून कट करा
आता कट झालेले दोन्ही भाग एकमेकांना शिवून घ्या
याप्रमाणे तीनही भाग तयार करा
आता दाखवल्याप्रमाणे तीनही पदर शिवून घेतले
नंतर तीनही भाग एकावर एक ठेवून शिवून घेतले दोन्ही बाजूने दुमडून इलेस्टीक साठी जागा ठेवून शिवून घेतले
तयार मास्क
इलेस्टीक घालून तयार मास्क
अजून काही नमुने
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर शिवलेत मास्क.आणि
सुंदर शिवलेत मास्क.आणि मार्गदर्शन पण टप्प्यात.
छानच.
छानच.
छान दिसतायेत रंगीत मास्क..
छान दिसतायेत रंगीत मास्क..
खूप छान.
खूप छान.
मस्तच झालाय मास्क
मस्तच झालाय मास्क
खूप छान.
खूप छान.
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना