हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क) - ओजस

Submitted by ओजस on 5 September, 2020 - 11:06

साहित्य- पेपर, स्केल, पेन्सिल, कात्री, इलेस्टीक, शिवण यंत्र

आधी 26 सेमी चे वर्तुळ काढून पेपर कटिंग केलेMask 1-1.jpegMask 1-1.jpeg

फोटो दाखवल्याप्रमाणे पेपर कट केले Mask 1.jpeg

आता कॉटन कापडावर ठेवून कटिंग केले6.jpeg

आत घालण्याचे अस्तरही कट केले

फोटो दाखवल्याप्रमाणे घडी घालून तिथून कट कराMask 1-2.jpeg

आता कट झालेले दोन्ही भाग एकमेकांना शिवून घ्याMask 1-2.jpeg

याप्रमाणे तीनही भाग तयार कराMask 1-3.jpeg

आता दाखवल्याप्रमाणे तीनही पदर शिवून घेतलेMask 1-4.jpeg

नंतर तीनही भाग एकावर एक ठेवून शिवून घेतले दोन्ही बाजूने दुमडून इलेस्टीक साठी जागा ठेवून शिवून घेतले

तयार मास्कMask 1-5.jpeg

इलेस्टीक घालून तयार मास्क1.jpeg2.jpeg

अजून काही नमुने4.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छानच.