श्रीगणेश चित्रकला स्पर्धा-अस्मिता

Submitted by अस्मिता. on 28 August, 2020 - 10:38

नमस्कार..
श्री गणेश चित्रकला स्पर्धा
ब गट - अस्मिता

हे मूळ स्केच होते पण रंग आवडतात म्हणून रंगवले.
शार्पीज मार्कर , पेन्सिल, पेन्टिंग पेपर , खोडरबर वापरले.
शाळेतल्या ऐलमेन्टरी व इंटरमिडिएट नंतर पहिल्यांदा मन लावून चित्र काढले. त्यात पास झाले होते त्याचा पुरावा Happy !

IMG-20200828-WA0003.jpg

*
IMG-20200828-WA0006.jpg

मूळ प्रेरणा

https://images.app.goo.gl/tY2Ucr2qtvuFK1scA

धन्यवाद संयोजक !
डिसक्लेमर Happy
इतकी मजा येत आहे की नैवद्य व पाककृती मध्ये सुद्धा भाग घेईल की काय ही भिती वाटतेय :फिदीफिदी: !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पास झाले होते हो , तरीही गंमत म्हणून लिहिले होते. 20 + वर्षे झाली म्हणून वाटले नसेल तुम्हाला काय करणार !! Happy प्रत्येकाची उत्सवाचा आनंद , गोडवा आणि उत्साह दाखवण्याची पद्धत वेगळी असते. मी माझी अशी दाखवली !!

रंग छान दिलाय. उठाव आलाय त्यामुळे

त्या एलिमेण्टरी ईंटरमिजिएट परीक्षा मी सुद्धा पास झालोय. कोणी विश्वास ठेवत नाही ती गोष्ट वेगळी.

धन्यवाद धनुडी , जाई , मानव , कमला , कटप्पा, पुरंदरे शशांक, निलाक्षी, किशोर मुंढे !! Happy
जाई, खरंच उत्तेजन दिलंस, आपण दोघीही सराव सुरु ठेऊ. Let's be art and craft buddies and motivate each other !! Happy
किशोर , तुम्ही अगदी योग्य सुचवलेत मूळ चित्रात नसल्याने मलाही लक्षात आले नाही. पुढच्या वेळेला उंदीरमामांना विसरणार नाही. Happy

ऋन्मेष,
Wink काढ की एक चित्र मगं , let's prove them wrong !
धन्यवाद. आपण आनंद घेतला की जिंकतोच नाही का !

विश्वास न बसणारयांमध्ये मी स्वत: सुद्धा आहे Proud
कसा झालो देवास ठाऊक.. या जगात फक्त माझ्या वडिलांनाच वाटत होते की मी पास होईन Happy

यावर लेख लिहीन जरूर..

त्या एलिमेण्टरी ईंटरमिजिएट परीक्षा मी सुद्धा पास झालोय. कोणी विश्वास ठेवत नाही ती गोष्ट वेगळी.

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 29 August, 2020 - 00:45
>>>>
Rofl
त्याला सतत प्रॅक्टीस लागते. परी ने बरोबर ओळखले आहे. आता नवीन घरात दोघांना दोन भिंती राखीव ठेव.

Let's be art and craft buddies and motivate each other>>>> Sure . I would like to be an art buddy Happy
तुला विपु केली आहे

मस्त आहे की... अवदेश...
शाळेतल्या ऐलमेन्टरी व इंटरमिडिएट परीक्षा मी देखील फेल झालो होतो...

Pages