श्रीगणेश चित्रकला स्पर्धा-अस्मिता

Submitted by अस्मिता. on 28 August, 2020 - 10:38

नमस्कार..
श्री गणेश चित्रकला स्पर्धा
ब गट - अस्मिता

हे मूळ स्केच होते पण रंग आवडतात म्हणून रंगवले.
शार्पीज मार्कर , पेन्सिल, पेन्टिंग पेपर , खोडरबर वापरले.
शाळेतल्या ऐलमेन्टरी व इंटरमिडिएट नंतर पहिल्यांदा मन लावून चित्र काढले. त्यात पास झाले होते त्याचा पुरावा Happy !

IMG-20200828-WA0003.jpg

*
IMG-20200828-WA0006.jpg

मूळ प्रेरणा

https://images.app.goo.gl/tY2Ucr2qtvuFK1scA

धन्यवाद संयोजक !
डिसक्लेमर Happy
इतकी मजा येत आहे की नैवद्य व पाककृती मध्ये सुद्धा भाग घेईल की काय ही भिती वाटतेय :फिदीफिदी: !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद रूपाली, धन्यवाद च्रप्स.
च्रप्स दा ,
ते जाऊदे हो गंमत होती ती इतक्या वर्षांनी matter करत नाही ते.

Pages