साहित्य -
१. बिन अंड्याचा स्पंज केक - १
२. हेवी व्हिप क्रिम - १ वाटी
३. केशर सिरप - ४ चमचे
४. रसमलाई - अर्धी वाटी
५. खाण्याचा पिवळा रंग - २ थेंब
६. ४-५ बदाम पिस्त्याचे काप
क्रमवार पाककृती -
१. प्रथम केकचे आडवे एकसारखे ५ तुकडे (स्लाईस) करुन घेतले.
२. इलेक्ट्रिक बिटर ने हेवी व्हिप क्रिम फेटून घेतले.
३. रसमलाई मधील गोळ्याचे लहान काप करुन घेतले.
४. एका वाटीत फेटलेले थोडे क्रिम घेऊन त्यात केशर सिरप घातले.
५. केकचा तुकडा रसमलाई ने ओलसर करुन घेतला.
६. त्यावर केशर सिरप असलेले क्रिम लावले.
७. रसमलाई मधील गोळ्याचे लहान काप आणि बदाम पिस्त्याचे काप लावले.
८. याप्रमाणे सगळे तुकडे एकावर एक रचले.
९. केकला बाहेरील बाजूस क्रिम लावून त्यावर पायपिंग बँग च्या मदतीने नक्षिकाम केले.
१०. सजावटीसाठी वरुन बदाम पिस्त्याचे काप लावले.
वाह.. creative
वाह.. creative
महामोदक छान आहे
महामोदक छान आहे
वॉव! मस्त आहे ही कल्पना. छानच
वॉव! मस्त आहे ही कल्पना. छानच दिसतोय मोदक.
सुरेखच कल्पना आवडली
सुरेखच कल्पना आवडली
वा, भलामोठा मोदक(हे ऑटो
वा, भलामोठा मोदक(हे ऑटो करेक्ट ने मादक केलं होतं आता..तसा मादक पण आहेच) केक.
मोदक शेप कापून उरलेल्या केक तुकड्यांचे काय केले?नुसते खाल्ले का आणि छोटे छोटे केकुले सजवले?(असेल तर फोटो दाखवा ना)
मस्त आयडीया
मस्त आयडीया
सुंदर, भारीच चविष्ट प्रकरण
सुंदर, भारीच चविष्ट प्रकरण दिसतंय हे.
अतिसुंदर. कल्पकता अप्रतिम.
अतिसुंदर. कल्पकता अप्रतिम.
भारी दिसतोय !
भारी दिसतोय !
मस्त दिसतोय मोदक केक..
मस्त दिसतोय मोदक केक..
सुंदर झालाय !
सुंदर झालाय !
भारी!
भारी!
भारी.
भारी.
मस्तच आहे हा मोदक.
मस्तच आहे हा मोदक.
कल्पना आवडली.
कल्पना भारीच एकदम!!
कल्पना भारीच एकदम!!
छान कल्पना, मस्त दिसतोय मोदक.
छान कल्पना, मस्त दिसतोय मोदक.
भारी आयडिया
भारी आयडिया
वा, भलामोठा मोदक(हे ऑटो
वा, भलामोठा मोदक(हे ऑटो करेक्ट ने मादक केलं होतं आता..तसा मादक पण आहेच) केक.
मोदक शेप कापून उरलेल्या केक तुकड्यांचे काय केले?नुसते खाल्ले का आणि छोटे छोटे केकुले सजवले?(असेल तर फोटो दाखवा ना) - केक तुकडे छोट्या मेम्बरानी नुसतेच खाऊन टाकले.
हि आवडलीच, नाविन्यपुर्ण !!
हि आवडलीच, नाविन्यपुर्ण !!
वाह मस्त
वाह
मस्त
महामोदक छान आहे >>> +१००००
महामोदक छान आहे >>> +१००००
अय्या, कित्ती सुंदर.. कुणालाच
अय्या, कित्ती सुंदर.. कुणालाच मोह आवरणार नाही हा महामोदक खाण्याचा.
सही आहे!!! ह्या मोदकावर २१
सही आहे!!! ह्या मोदकावर २१ पाकळ्या करायला चान्स होता की... डान्स नै किया... इद्दरीच मार खा जाती है इंडिया...
मस्त झाला आहे महामोदक!
मस्त झाला आहे महामोदक!
दांडगा उत्साह आहे खरंच!
बापरे! मस्तच क्रिएटीवीटी..
बापरे! मस्तच क्रिएटीवीटी.. जबरी दिसतोय मोदक
मस्त झाला आहे. एकदम
मस्त झाला आहे. एकदम क्रिएटिव्ह.
फारच मस्त झालाय मोदक
फारच मस्त झालाय मोदक
छान
छान
आयडिया चांगलीय पण मला खुपच
आयडिया चांगलीय पण मला खुपच खटपट वाटली सामानांची,
ते रसमलाई, केक , आयसींग...
आयते खायला बरे.
हा केक करायचा मनात होते
हा केक करायचा मनात होते यावेळि. पण तभ्येतीच्या तक्रारीमुळे करता आला नाही. पण केक क्रीम आणि रसमलई कॉम्बिनेशन अफलातून लागते
Pages