झब्बू - तुझी माझी जोडी जमली रे - इंद्रधनुष्य

Submitted by संयोजक on 30 August, 2020 - 04:09

आजच्या झब्बू ची थीम आहे "इंद्रधनुष्य"
इंद्रधनुष्याचे सर्व रंग असतील असे फोटो तुम्ही या झब्बू मध्ये द्यायचे आहेत. येऊ द्या सर्वांचे रंगीबेरंगी झब्बू.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घ्या सुरुवात इंद्रधनुष्याने.
IMG-20200702-WA0004.jpg

Screenshot_20200830-144458.png
On the way to Stegastein ( Norway)

2 वर्ष जुना फोटो, गावाचं नाव माहित नाही

20200322_193020.jpg

हे मी काढलेले चित्र.... फांद्या पण थोड्याफार त्याच क्रमाने आहेत.... तानापिहिनिपाजा

IMG_2180.JPG
डिस्नी कॅलिफोर्निया अ‍ॅडवेन्चर पार्क

मागे एकदा मायबोली वरच हा फोटो दिला होता.
पुन्हा एकदा...
कलत्या दुपारच्या तिरप्या उन्हाचे कवडसे जेव्हा खिडकीतून आत डोकावले.. खिडकीत टांगलेल्या क्रिस्टल बॉलच्या आरपार जाऊन पाण्याने भरलेल्या काचेच्या ग्लासवर जेव्हा ऊन सांडले.. तेव्हा...

IMG_20200830_180436.JPG

पेरिना क्रीम व्हॅली कोल्हापूर इथले आइस्क्रीम कॉकटेल(हे दुकान बहुतेक आता बंद झाले, त्याच्या शेजारी एक बंदूक(छररा) विकणारे दुकान होते असे आठवते.)
IMG_20160227_141847_1456562983607.jpg

35 Meters Under Sea..
आमची पाणबुडी राईड..


Pages