पिक्चर परफेक्ट

Submitted by कविन on 15 November, 2009 - 22:59

तू मलम लावल्या सारख कर
मी घाव भरल्या सारख करतो
म्हणजे कसं चौकटित
चित्र हसरच दिसेल
एकदम "पिक्चर परफेक्ट"
शेवटी, दिसणं जास्त महत्वाच.. असण्यापेक्षा
नाही का?

गुलमोहर: 

!

चिडायला काय झालं कवे?
विद्रोही कवी संमेलनाला जाऊन आलीस का? Happy
गूढ वाटतीय कविता.

Happy

योग्या भाच्ची विद्रोही कवी संमेलनाला गेली असती तर कविता गूढ नसती वाटली, "सूड" वाटली असती नाही का ? Wink

अम्या, काही फ़रक पडत नाहीय रे...

विश्वेशने नुसतं "हूड" केलं असतं आणि मग......

"अथ श्री महाभारत कथा......... Wink

सगळ्यांना धन्यवाद Happy

नीरजा, लवकर टाक तुझ्या कवितेची वाट बघतेय

@विशाल -- महाभारत काय? ठिक आहे. बर मग कुलकर्ण्यांकडे काय वेगळ होत काय? Wink

छान!

Pages