Submitted by कविन on 15 November, 2009 - 22:59
तू मलम लावल्या सारख कर
मी घाव भरल्या सारख करतो
म्हणजे कसं चौकटित
चित्र हसरच दिसेल
एकदम "पिक्चर परफेक्ट"
शेवटी, दिसणं जास्त महत्वाच.. असण्यापेक्षा
नाही का?
गुलमोहर:
शेअर करा
तू मलम लावल्या सारख कर
मी घाव भरल्या सारख करतो
म्हणजे कसं चौकटित
चित्र हसरच दिसेल
एकदम "पिक्चर परफेक्ट"
शेवटी, दिसणं जास्त महत्वाच.. असण्यापेक्षा
नाही का?
छान कविता...थोडक्यात खूप काही
छान कविता...थोडक्यात खूप काही !
ह्म्म्म्म
ह्म्म्म्म
छानच आहे, आवडली
छानच आहे, आवडली
मस्त! शेवट तर खूपच खास! टॉप
मस्त! शेवट तर खूपच खास! टॉप टेन!!!!!
>>शेवटी, दिसणं जास्त
>>शेवटी, दिसणं जास्त महत्वाच.. असण्यापेक्षा
नाही का?>>
खासच.
मस्तच जमली आहे कविता. छोटीशीच पण खूप अर्थपूर्ण.
मस्त !
मस्त !
छान आहे. पण घाव लागावाच का
छान आहे. पण घाव लागावाच का बरे? की खूणच आहे ती अशा संबंधाची वीण असल्याची?
आवडली. उमेश, घाव लागनारच!
आवडली. उमेश, घाव लागनारच!
मस्तं!! माणक्याला अनुमोदन...
मस्तं!! माणक्याला अनुमोदन...
कवे, मस्त !
कवे, मस्त !
अन् नसलेलं दाखवणं सगळ्यांनाच
अन् नसलेलं दाखवणं सगळ्यांनाच जमत नसतं!
छान!!
ही मस्त आहे..
ही मस्त आहे..
Pages