बुकमार्क स्पर्धा- रिषिकेश- ब गट

Submitted by रिषिकेश. on 29 August, 2020 - 11:41

ब गट--
इथे बऱ्याच जणांनी पाने, फुले, क्रोशे, गणपती असे छान छान बुकमार्क्स बनवले आहेत. मी पण स्पर्धेत भाग घेण्याचं ठरवलं पण मला काहीतरी हटके बुकमार्क बनवायचं होतं. विचार करता करता मला हे सुचलं.
असं म्हणतात की जिथे चहा आणि कॉफी चा 1 कप काम नाही करत तिथे अल्कोहोल चा 1 सिप पण काम करून जातो. Wink Proud जोक्स अपार्ट Happy
मी हे बुकमार्क बनवायला drawing पेपर, acrylic कलर्स आणि पेन्सिल वापरले आहे.
आय होप माझी ही कलाकृती देखील सर्वांना आवडेल.
.
IMG-20200829-WA0061_0.jpg
.
IMG-20200829-WA0060.jpg
.
https://www.instagram.com/p/CEgWcwmnbxB/?igshid=snj5y31fifgb
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच.

चित्र काढून कापलय? जाहिरातीतलच प्रिंटेड चित्राचा कटआउट वाटतोय इतकं फाइन झालय! खुपच मस्त बुकमार्क पण छान

धनुडी +1111
कटआउटच वाटतंय.. मस्त बनवलय..

thank you! Happy

Jabar

पोस्ट संपादन करता येत नाहीये त्यामुळे इथेच लिहितो.
बुकमार्क बनवण्याचा संपूर्ण स्टेप बाय स्टेप विडिओ तुम्ही इथे पाहू शकता. https://youtu.be/vJXtZqMGzTQ