झब्बू- एक विसावा- २१ मसाल्याचे पदार्थ

Submitted by संयोजक on 29 August, 2020 - 00:55

मायबोलीवरील गणेशोत्सवाला यंदा २१ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त आम्ही आपल्या लाडक्या झब्बूला एका वेगळ्या स्वरूपात घेऊन येत आहोत. दर दिवशी एक - एक नवीन विषय दिला जाईल. दिलेल्या विषयातील २१ गोष्टींची नावे तुम्ही द्यायची आहे. शक्यतोवर नवनवीन यादी बनवण्याचा प्रयत्न करा. काही विषय सोपे आहेत तर काही जरा किचकट, आम्हाला खात्री आहे कि मायबोलीकरांना हि दुर्वांची जुडी सहज वाहता येईल.

होऊन जाऊ दे तर ...
आजचा विषय
८. २१ मसाल्याचे पदार्थ -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लवंग
मिरी
दालचिनी
धणे
तमालपत्र
नागकेशर
Chakriful
मोठी वेलची
हिरवी वेलची
बडीशेप
मोहरी
मेथी
खसखस
दगडफूल
जायपत्री/ जावित्री
जायफळ
जिरे
Shahajire
कढीलिंब
तिरफळे

१. दगडफूल
२. दालचिनी
३. लवंग
४. जावित्री
५. वेलची
६. धने
७. जिरे
८. शहाजिरे
९. बडीशेप
१०. खसखस
११. जायफळ
१२.मोहरी
१३. तमालपत्र
१४. तीळ
१५.हळद
१६. हिंग
१७. आमचूर
१८.केशर
१९.चक्रफुल
२०.सुंठ
२१.लसूण

आले, मिरची, पुदिना, कलौंजी.
मसाले नव्हे पण आंबटपणासाठी : चिंच, लिंबू, आमसोले, आंबोशी, आमचूर, अनारदाणा, चिंचेचा कोवळा पाला सुकवलेला.
कांदा नारळ

मीरे.

ओवा