श्री गणेशाची विविध माध्यम वापरून काढलेली चित्रे..

Submitted by अंतरा on 28 August, 2020 - 06:52

१) कॉफी पेंटींग...
रंगांऐवजी (मुख्यतः ) कॉफी वापरून काढलेले श्री गणेशाचे हे मोहक रूप
IMG_20190902_101139.jpg

२) कॅन्व्हास पेंटींग
हे कॅनवास वर अ‍ॅक्रेलिक रंग वापरून काढलेले चित्र
g1.jpg

३) एमसील पेंटींग / म्युरल
g3.jpg

४) पेन्सिल स्केच..
२बी,५बी,८बी, इइ पेन्सिलनी काढलेले चित्र..
20200821_163051_0.jpg

५)फड ( phad ) शैलीतले पेंटींग..
राजस्थान मधील लोककला...देवता, महाराज्/राजा बद्दल चित्र स्वरूपात एखादी घटना,गोष्ट सांगितली जाते.. ह्यात नैसर्गिक रंग (स्टोन्,मिनरल पासून तयार केलेले) वापरतात..कापडा वर रंगवलेले आहे...वर्कशॉप मध्य शिकलेले आहे..
g2.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users