Submitted by बोकलत on 28 August, 2020 - 03:39
| गणपती बाप्पा मोरया |
|| मंगलमूर्ती मोरया ||
मी या अगोदर एक प्रवेशिका दिली असल्याने ही प्रवेशिका ग्राह्य धरली जाऊ नये.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूपच सुंदर!
खूपच सुंदर!
छान आहे हे सुद्धा
छान आहे हे सुद्धा
आधीच्याच प्रवेशिकेत हे सुद्धा टाका ना. असे करायला काही प्रॉब्लेम नसावा नियमानुसार.
खूपच सुंदर!
खूपच सुंदर!
काय मस्त अक्षर आहे!
काय मस्त अक्षर आहे!
सुरेख लिहिलेय, ती आधीची बाद
सुरेख लिहिलेय, ती आधीची बाद करा आणि ही ठेवा.
ती आधीची बाद करा आणि ही ठेवा.
ती आधीची बाद करा आणि ही ठेवा.+१
अक्षर सुंदर आहे
एक नंबर आलाय हे .
एक नंबर आलय हे . शब्दांवरच्या नागमोडी रेषा छान दिसतायेत
तुमच्या प्रवेशिका इतक्या भारी
तुमच्या प्रवेशिका इतक्या भारी आहेत, की स्पर्धा तिथेच बाद आहे!
ती आधीची बाद करा आणि ही ठेवा.
ती आधीची बाद करा आणि ही ठेवा.+१
सगळ्यांना धन्यवाद. सुरवातीची
सगळ्यांना धन्यवाद. सुरवातीची प्रवेशिकाच कायम असू दे. खरं तर दोन्ही अक्षर सेमच आहेत पण बदललेला अँगल आणि नागमोडी रेषांमुळे हे चांगलं दिसतंय.
सही.
सही.
खूप छान बोकलत.
खूप छान बोकलत.
क्या बात है!!
क्या बात है!!
मला माहित होतं, माबोकर असाच
मला माहित होतं, माबोकर असाच complex देणार!
Whatsapp status वर ठेवू का?
हा फोटू Whatsapp status वर ठेवू का?
ठेवा बिनधास्त.
ठेवा बिनधास्त.
ठेवला. धन्यवाद.
ठेवला. धन्यवाद.
किती सुरेख लिहिलंय.....!
किती सुरेख लिहिलंय.....!
मला माहित होतं, माबोकर असाच
मला माहित होतं, माबोकर असाच complex देणार!+१०००१
सगळ्यांचे मनापासून आभार.
सगळ्यांचे मनापासून आभार.