श्री गणेश हस्तलेखन स्पर्धा:sariva

Submitted by sariva on 26 August, 2020 - 05:33

नाव: मानसी पटवर्धन
मायबोली आय डी: sariva
श्री गणेश हस्तलेखन स्पर्धा
गट 'ब'

गदिमांनी श्री अथर्वशीर्षाचे मराठीत गीतांतर केले होते.ते "श्री गणेशगौरव स्तोत्र" म्हणून ओळखले जाते.त्यातील सुरुवातीचा भाग मी लेखनासाठी निवडला आहे.

लेखणी: काळ्या शाईचा बॉलपेन

IMG_20200826_131824_copy_600x940.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

रेषा नसलेल्या ठिकाणी त्या कल्पून लिहिणे महा कठीण काम. शिरोरेखा व्यवस्थित नाही दिल्या गेल्या तर बेढब वाटते अक्षर. शिवाय रेघा अगदी पट्टी ठेवून आखाव्यात इतक्या सरळ, एकटाकी आल्या आहेत.
फक्त शेवटी शेवटी दोन ओळीतले अंतर आणि अक्षरांचा आकार कमी झाला आहे.
बाकी छानच.

छान.

छान!

खुपच छान अक्षर.

अरे वा. सुरेख अक्षर आहे. आणि रेषा न आखलेल्या कागदावर सरळ एका रेषेत लिहिले आहे. छान.>>>> हे वाचून कळलं कि रेषा नसलेल्या कागदावर लिहीलय, तोपर्यंत जाणवलंच नाही इतकं एका रेषेत आलंय!

मस्त आहे अक्षर. मला लहानपणी फुलबाग (हेच बहुतेक) नावाचं हातानं लिहिलेलं छोट्या मुलांसाठीचं डायजेस्ट असे त्यातल्या अक्षराची आठवण आली. अर्थात ते विविध रंगातील शाईत छापलेलं असे.