Submitted by sariva on 26 August, 2020 - 05:33
नाव: मानसी पटवर्धन
मायबोली आय डी: sariva
श्री गणेश हस्तलेखन स्पर्धा
गट 'ब'
गदिमांनी श्री अथर्वशीर्षाचे मराठीत गीतांतर केले होते.ते "श्री गणेशगौरव स्तोत्र" म्हणून ओळखले जाते.त्यातील सुरुवातीचा भाग मी लेखनासाठी निवडला आहे.
लेखणी: काळ्या शाईचा बॉलपेन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान! तुकारामबुवांची गाथा
छान! तुकारामबुवांची गाथा आठवली
अरे वा. सुरेख अक्षर आहे. आणि
अरे वा. सुरेख अक्षर आहे. आणि रेषा न आखलेल्या कागदावर सरळ एका रेषेत लिहिले आहे. छान.
माझ्यासाठी ही एक नंबर एन्ट्री
माझ्यासाठी ही एक नंबर एन्ट्री आहे. कोऱ्या कागदावर अगदी रेघ मारून लिहिल्यासारखे लिहिलेय.
मस्त एकदम. आवडले…
मस्त.
मस्त.
छान
छान
छान!
छान!
चांगले आहे अक्षर
चांगले आहे अक्षर
सर्व प्रतिसाद दात्यांना
सर्व प्रतिसाद दात्यांना धन्यवाद
छान आहे अक्षर.
छान आहे अक्षर.
छान
छान
रेषा नसलेल्या ठिकाणी त्या
रेषा नसलेल्या ठिकाणी त्या कल्पून लिहिणे महा कठीण काम. शिरोरेखा व्यवस्थित नाही दिल्या गेल्या तर बेढब वाटते अक्षर. शिवाय रेघा अगदी पट्टी ठेवून आखाव्यात इतक्या सरळ, एकटाकी आल्या आहेत.
फक्त शेवटी शेवटी दोन ओळीतले अंतर आणि अक्षरांचा आकार कमी झाला आहे.
बाकी छानच.
छान
छान
किती सुबक एकसारखं अक्षर आहे!
किती सुबक एकसारखं अक्षर आहे!
सुरेखच. कोणीतरी रेषा नसलेल्या
सुरेखच. कोणीतरी रेषा नसलेल्या कागदावर लिहील म्हणून अपेक्षा होती ती पूर्ण केली.
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
छान आहे अक्षर.
छान आहे अक्षर.
छान.
छान.
सुरेख, सुबक, वळणदार.
सुरेख, सुबक, वळणदार.
छान!
छान!
खुपच छान अक्षर.
खुपच छान अक्षर.
अरे वा. सुरेख अक्षर आहे. आणि रेषा न आखलेल्या कागदावर सरळ एका रेषेत लिहिले आहे. छान.>>>> हे वाचून कळलं कि रेषा नसलेल्या कागदावर लिहीलय, तोपर्यंत जाणवलंच नाही इतकं एका रेषेत आलंय!
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
सुरेख!
सुरेख!
मस्त आहे अक्षर. मला लहानपणी
मस्त आहे अक्षर. मला लहानपणी फुलबाग (हेच बहुतेक) नावाचं हातानं लिहिलेलं छोट्या मुलांसाठीचं डायजेस्ट असे त्यातल्या अक्षराची आठवण आली. अर्थात ते विविध रंगातील शाईत छापलेलं असे.
मनःपूर्वक धन्यवाद.
मनःपूर्वक धन्यवाद.
सुरेख अक्षर आहे
सुरेख अक्षर आहे
अतिशय सुंदर...
अतिशय सुंदर...
सुंदर अक्षर आणि कोर्या
सुंदर अक्षर आणि कोर्या कागदावर सरळ एका रेषेत म्हणजे कमाल आहे..
छान आहे अक्षर
छान आहे अक्षर