# पूमाराना

Submitted by mi manasi on 25 August, 2020 - 00:40

# पूमाराना
मी मायबोलीवर नविन आहे (आधीच सांगितलेलं बरं!). तर, पूमाराना शब्दप्रयोग वाचल्यावर जाणून घ्यावसं वाटलं, कशी होती पूर्वी मायबोली?
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट....
सांगाल मला?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तर मिळालं!!!
दोन ओळी सुचल्या त्या लिहिते...

मौनात अर्थ दडले..
शब्दाहूनी कठोर!
जे वाटले मनाला..
ये तेच ते समोर!!!
खुप खुप धन्यवाद!

https://www.maayboli.com/hitguj/messages/board-topics.html

इथे जाऊन बघा.

तांत्रिकदृष्ट्या जुन्या व नव्या मायबोलीत खूप फरक आहे.

मायबोलीची इको सिस्टीम बघितलीत तर काहीही फरक पडलेला नाही. तसेच प्रेम, माया, ममता, भांडणे, उखाळ्यापाखाळ्या, हाणामारी, गेले ते दिन गेले, गतं न शोच्यम वगैरे वगैरे वगैरे तेव्हा जसे होते तसेच आजही आहे व उद्याही राहील.