झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4
हा Tickell's blue flycatcher.
हा Tickell's blue flycatcher...
कसला सुंदर पक्षी.
कसला सुंदर पक्षी.
फार क्युट. हा पक्षी फार
फार क्युट निरु. हा पक्षी फार वर्षापुर्वी मला आमच्यामागे झाडावर फक्त एकदाच दिसलेला. नंतर कधीच नाही दिसला.
अनु मस्तच.
आकाशी-पिवळा ही रंगसंगती
आकाशी-पिवळा ही रंगसंगती म्हण्टले की मला ८०-९० मधली इंडियन क्रिकेट टीमच आठवते
(No subject)
माहेरचा गणपतीबाप्पा, तीन वर्षापुर्वीचा फोटो. पाट आकाशी आणि गणोबाचा पितांबर कॉम्बो आकाशी पिवळया रंगाचं.
खूप मस्त वाटलं ही मूर्ती बघून
खूप मस्त वाटलं ही मूर्ती बघून.आकाशी पिवळा परफेक्ट आहे.
(No subject)
हे लेकीने लिव्हिंग रुमच्या
हे लेकीने लिव्हिंग रुमच्या भिंतीवर डायरेक्ट केलेले पेंटींग...
(No subject)
निरु - कमाल pics
निरु - कमाल pics
भिंतीवरचे स्टिकर्स -
भांडुप खाडीतील मासेमारी..
भांडुप खाडीतील मासेमारी..
मागे फ्लेमिंगोज..
(No subject)
मांढरदेव काळुबाई, कळस..
मांढरदेव काळुबाई, कळस..
वाई जवळ..
(No subject)
सुरेख फोटो, परत हेच म्हणीन कि
सुरेख फोटो, परत हेच म्हणीन कि निरू काय मस्त फोटो आहेत सगळेच छान clicks.
आणि अंजू गणपतीची मूर्ती सुरेख. बाकी फोटो पण छान
(No subject)
कारवार खाडी किनारा..
कारवार खाडी किनारा..
नॅनो रोबॉट्स हार्ट सर्जरी
नॅनो रोबॉट्स हार्ट सर्जरी करताना... रिंगकूबिंग (डेन्मार्क) इथलं एक वाळूशिल्प
बंगलोर हंपी वाटेवरची सूर्यफूल
बंगलोर हंपी वाटेवरची सूर्यफूल शेती..
निवांत गप्पा!
निवांत गप्पा!
हा आपल्या सुगरण (बया) पक्षाचा
हा आपल्या सुगरण (बया) पक्षाचा आफ्रिकन जातभाई..
अर्धवट घरटं विणून बसलेला...
आणि हा त्याचा एक लेट लतिफ भाऊ..
अजून लटकून लटकून घरट्याच्या फांदीची मजबुती तपासणं चालूच आहे..
सगळे फोटो सुन्दर.
सगळे फोटो सुन्दर.
(No subject)
अनु, धनुडी धन्यवाद.
अनु, धनुडी धन्यवाद.
एकसे एक भन्नाट फोटो आहेत. स्वरुप निवांत गप्पा फार गोड.
थंडा थंडा कूल कूल..
थंडा थंडा कूल कूल..
(No subject)
धन्यवाद अंजू!
धन्यवाद अंजू!
Fishing Exertion..
Fishing Exertion..
सुरेख फोटो सगळे!
सुरेख फोटो सगळे!
(No subject)
Pages