You are here: मुख्यपृष्ठ/वेमा यांनी कोणत्या आयडीनां ब्लॉक करावे
वेमा यांनी कोणत्या आयडीनां ब्लॉक करावे
Submitted by स्ट्रेंजर on 23 July, 2020 - 10:53
आजकाल कोणीही काहीही धागे काढू लागलेत. तसेच काही धाग्यांवर काही आयडी असंबंध प्रतिसाद देत आहेत. तर तुम्हाला कोणत्या आयडीजना ब्लॉक केलेलं आवडेल आणि का त्यासाठी हा धागा आहे.
काही लोक दिवसभर प्रतिसाद देत असतात. मला तर प्रश्न पडतो एवढा वेळ त्यांना मिळतो तरी कसा. टाळेबंदी आधीही असंच होतं.
हे लोक जे काही काम करत असतील ते मन लावून करत असतील का? त्या कामातून एवढा वेळ तरी कसा मिळतो.
पण गडबड आइडी गुढी पाडव्यालाच उडवलेत वेमांनी. आता कुणाला गप्प करायचे? बाकी संयमित प्रतिसाद येतात भराभर तर आपण काय करणार?
घाबरण्यासारखं काही दिसत नाही. चर्चा धाग्यांत भरकटते मान्य पण धोरण सोडत नाहीत, शिविगाळ, आरोप नसतात.
ठीक आहे.
वेमा यांनी कोणत्या आयडीनां ब्लॉक करावे. >>>
आयडी - इच्चुकाटा.
कारण - गणेशोत्सव स्वयंसेवक धाग्यावर टाकलेला पहिलाच प्रतिसाद. उत्सवाच्या सुरुवातीस नतद्रष्ट पोस्ट टाकून रसभंग केला
कोणतेही जातीयवादी लेखन किंवा पोस्ट टाकणारे आयडी लगेच ब्लॉक करावेत. माबोवर सर्वात जास्त असंतोष जातीयवादी आणि राजकारण यावरूनच असतो. बाकी छोटेमोठे चिमकुटे, वाद गुडी गुडी वातावरणात थोडा मसाला ऍड करतात, ते चालून जातं.
वेळोवेळी साफसफाई करतच असतात की वेमा वगैरे मंडळी!!
पण ते ब्लॉक केलेले आयडी परत येतातच वेगवेगळी नावे घेऊन त्यामुळे त्या ब्लॉकचा तसा काही उपयोग आहे असे वाटत नाही!
कोणता आयडी कोणत्या आयडीला प्रतिसाद देतो, कोणता आयडी कुणाला देत नाही याचा फावल्या वेळेत अभ्यास केला की कोण कुणाला ब्लॉक करायची मागणी करतो हे पाहताना मनोरंजन होते.
काही लोक दिवसभर प्रतिसाद देत
काही लोक दिवसभर प्रतिसाद देत असतात. मला तर प्रश्न पडतो एवढा वेळ त्यांना मिळतो तरी कसा. टाळेबंदी आधीही असंच होतं.
हे लोक जे काही काम करत असतील ते मन लावून करत असतील का? त्या कामातून एवढा वेळ तरी कसा मिळतो.
काही लोक कामात हुशार असतात.
काही लोक कामात हुशार असतात. जे काम ऑफिसात इतरांना करायला अर्धा तास जातो तेच काम ते दहा मिनिटांत करतात आणि मग उरलेल्या वीस मिनिटांत असा टाईमपास करतात.
मी काही हुशार नाही सध्या आमचं काम बंद आहे म्हणून मी पडिक आहे. चालू झालं की मलापण वेळ मिळत नाही..
वैधानिक इशारा:
वैधानिक इशारा:
यु नो हू चे नाव घेताना हॅरी पॉटर च्या पाठीशी भरभक्कम डंबलडोर होता.
खूपच भित्रट आहेत माबोकर, साधं
खूपच भित्रट आहेत माबोकर, साधं नाव घ्यायला भीती वाटते.
पण गडबड आइडी गुढी पाडव्यालाच
पण गडबड आइडी गुढी पाडव्यालाच उडवलेत वेमांनी. आता कुणाला गप्प करायचे? बाकी संयमित प्रतिसाद येतात भराभर तर आपण काय करणार?
घाबरण्यासारखं काही दिसत नाही. चर्चा धाग्यांत भरकटते मान्य पण धोरण सोडत नाहीत, शिविगाळ, आरोप नसतात.
ठीक आहे.
वेमा आणि ऍडमिन या दोन आयडीना
वेमा आणि ऍडमिन या दोन आयडीना ब्लॉक केले पाहिजे म्हणजे सर्वाना मोकळेपणाने बोलता येईल
(No subject)
(No subject)
सही !
सही !
(No subject)
हा हा हा.. च्रप्स आज एकदम
हा हा हा.. च्रप्स आज एकदम फाॅर्ममधे आहात.
वे माँ ना काली माँ ची उपासना
वे माँ ना काली माँ ची उपासना करावे लागेल
एक आयडी मेला तर त्याचे 10 तयार असतात
च्रप्स.
च्रप्स.
जुन्या चित्रपटांत डायलॉग
जुन्या चित्रपटांत डायलॉग असायचा "इनिसपेक्टर, गिरफ्तार कर लो इसे" तसे "वेबमास्तर, ब्लॉक कर दो इसे"
वेमा आणि ऍडमिन या दोन आयडीना
वेमा आणि ऍडमिन या दोन आयडीना ब्लॉक केले पाहिजे म्हणजे सर्वाना मोकळेपणाने बोलता येईल >>
Joke of the day.
वेमा यांनी कोणत्या आयडीनां
वेमा यांनी कोणत्या आयडीनां ब्लॉक करावे. >>>
आयडी - इच्चुकाटा.
कारण - गणेशोत्सव स्वयंसेवक धाग्यावर टाकलेला पहिलाच प्रतिसाद. उत्सवाच्या सुरुवातीस नतद्रष्ट पोस्ट टाकून रसभंग केला
कोणतेही जातीयवादी लेखन किंवा पोस्ट टाकणारे आयडी लगेच ब्लॉक करावेत. माबोवर सर्वात जास्त असंतोष जातीयवादी आणि राजकारण यावरूनच असतो. बाकी छोटेमोठे चिमकुटे, वाद गुडी गुडी वातावरणात थोडा मसाला ऍड करतात, ते चालून जातं.
वेमा आणि ऍडमिन यांच्या विपू
वेमा आणि ऍडमिन यांच्या विपू ची लिंक देऊन टाका.
च्रप्स, पाथफाईंडर
भित्रट आहेत माबोकर, ??
भित्रट आहेत माबोकर, ??
दोन नावं दिली बघा आणि घ्या पंगा.
च्रप्स
च्रप्स
बाबौ
बाबौ
च्रप्स यू रास्कल!
च्रप्स
यू Dear रास्कला!
वेळोवेळी साफसफाई करतच असतात
वेळोवेळी साफसफाई करतच असतात की वेमा वगैरे मंडळी!!
पण ते ब्लॉक केलेले आयडी परत येतातच वेगवेगळी नावे घेऊन त्यामुळे त्या ब्लॉकचा तसा काही उपयोग आहे असे वाटत नाही!
अब ये भी बोलना पडे गा?!
अब ये भी बोलना पडे गा?!
कोणता आयडी कोणत्या आयडीला
कोणता आयडी कोणत्या आयडीला प्रतिसाद देतो, कोणता आयडी कुणाला देत नाही याचा फावल्या वेळेत अभ्यास केला की कोण कुणाला ब्लॉक करायची मागणी करतो हे पाहताना मनोरंजन होते.
मला ब्लॉक केले तर चालेल, पण
मला ब्लॉक केले तर चालेल, पण एक दोन महिन्यांनी अनब्लॉकची रिक्वेस्ट पाठवली की २४ तासात अनब्लॉक करायला पाहिजे. किंवा ४८ तासात.
७२ पेक्षा जास्त नको.
वेमा यांनी कोणत्या आयडीनां
वेमा यांनी कोणत्या आयडीनां ब्लॉक करावे>>>
त्यापेक्षा निबंध लिहा, मी एका दिवसासाठी ऍडमिन/वेमा झालो तर..
धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर
धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी जी टीका दिसून येते ती थाम्बवावी. ही वेमाना विनन्ती.
त्यापेक्षा निबंध लिहा, मी एका
त्यापेक्षा निबंध लिहा, मी एका दिवसासाठी ऍडमिन/वेमा झालो तर..>>>>> हे भारी आहे.
देजाऊ.
देजाऊ.
असं आव्हान दिलं गेलं होतं आणि कुणी तरी ते स्विकारून धागा काढला होता. मला असे वाटतेय कि घडलेय हे?
बहुतेक Admin यांनी उडवला तो धागा.
एका विकृत आयडिला उडवायला हवे,
एका विकृत आयडिला उडवायला हवे, ते अजुन जमत नाही
उलट महिला मंडळ डोक्यावर घेऊन नाचते त्याला असो
Pages