Submitted by Swati Karve on 15 June, 2020 - 14:02
विश्वास …
संध्याकाळी पाऊस पडून गेल्यानंतर ,
सोनेरी प्रकाशाने नाहून निघालेलं ते सुंदर आकाश
अंगणात बहरलेला मोगरा, ओल्या मातीचा धुंद सुवास,
आठवणींचा कल्लोळ,
मनात दाटून आलेली तुझ्या
भेटीची तीव्र आस,
आणि दूर असलो तरीही,
सात्विक तेजाने मन व्यापून टाकणारा, आपल्या नात्यावरचा गाढ विश्वास!
- स्वाती
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच. विश्वासाचे नाते.
मस्तच. विश्वासाचे नाते.
धुंद करणारा सुगंध! पुलेशु!
धुंद करणारा सुगंध!
पुलेशु!
Thanks...
Thanks...
Thanks...
Thanks...
सुंदर आहे कविता
सुंदर आहे कविता
सुंदर लिहिली आहे. आवडली
सुंदर लिहिली आहे. आवडली
Thank you
Thank you