Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही 
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Dhanudi,
Dhanudi,
Your icecream looking excellent, just how Amul icecream looks!
एकसे बढिया एक पदार्थ सगळे.
एकसे बढिया एक पदार्थ सगळे.
!
धनुडी सहमत.
मी तर नकोच तो मोह म्हणून आलेच नाही या धाग्यावर आठवडाभर पण आज हारले
Mango icecream mast distay..
Mango icecream mast distay..
Thank you dhanudi
Thank you dhanudi

Tumche icecream kamal distay, kiti divas zale icecream khalle nahi
धनुडी,किती सॉफ्ट आईस्क्रीम
धनुडी,किती सॉफ्ट आईस्क्रीम दिसतेय.कमाल आहे.
नेहमी म्हणते तसं आताही म्हणते
नेहमी म्हणते तसं आताही म्हणते हा धागा म्हणजे अशक्य त्रास आहे डोळ्यांना
मी तर अनेकदा काही पदार्थ उठे फोटो पाहिल्यामुळे करून खाल्लेत
पुऱ्यांची रेसिपी लिहिते लवकरच
थँक्यू सगळ्यांना, आईसक्रीम
थँक्यू सगळ्यांना, आईसक्रीम लागत पण छान होतं. आपल्या मुग्धटलीच्या रेसिपीनेच केलं होतं. नॅचरल आइस्क्रीम घरच्या घरी
गेहू के आटे के चीले
गेहू के आटे के चीले
गेहू के आटे के चीलोंके पकोडे
गेहू के आटे के चीलोंके पकोडेका बर्गर
सुचेल तसे प्रयोग केले. चव बदलत बदलत खाल्याने ईतके पोटात गेले की जेवणच झाले
..
..
..
..
धन्यवाद धनुडी. आईस्क्रीम मस्त
धन्यवाद धनुडी. आईस्क्रीम मस्त दिसतंय. ऋ च्या घरी छान छान पदार्थ बनतात. गेहूचा आटा वाटत नाहीये तो, बेसनच वाटतय.
मला खुप खुप फोटोज् टाकायचे
मला खुप खुप फोटोज् टाकायचे आहेत पून जमत नाहीये.please kasa taku sanga .image add karayla गेल्यावर मोठी आहे असा मेसेज येतो आहे.
Exceeds २ mb asa yetay
Exceeds २ mb asa yetay
मोबाइल चेच फोटोज् आहेत.
मोबाइल चेच फोटोज् आहेत.
Whatsapp मध्ये काढलेले फोटो
Whatsapp मध्ये काढलेले फोटो टाका, त्याची size कमी असते. स्वतः साठी छान फोन कॅमेरा चे फोटो असू द्या.
कुठलेही सॉफ्टवेअर वापरून साईज
कुठलेही सॉफ्टवेअर वापरून साईज कमी करा. उदाहरणार्थ मी कोलाजमेकर ॲपमध्येच सिंगल फोटो एडीटर आहे. त्यात जातो आणि काही एडीट फेडीट न करताही फोटो सेव्ह केला तरी कमी साईजची कॉपी सेव्ह होते.
बाकी ईथे फोटो कसा टाकावा हे ईतर संबंधित धाग्यात लिहिले असेल. २००० प्रतिसाद झाल्यावर आपण नवा धागा काढू त्यात हेडरमध्येच फोटो कसा टाकावा या धाग्याची लिंक देऊया.
(No subject)
जमलं एकदाच
जमलं एकदाच
रविवार चा ब्रेकफास्ट
रविवार चा ब्रेकफास्ट
धनुडी आईसक्रीम मस्त दिसतय
धनुडी आईसक्रीम मस्त दिसतय एकदम... रेसिपी प्लिज.
धनुडी आईसक्रीम यम् !
धनुडी आईसक्रीम यम् !
!
ऋ तूच मागे लाग बायको करताना आणि तिथल्या तिथे लिहून घे पाककृती, नुसते फोटो नको आता
Manasi0987 छान दिसत आहे चणे पुरी !
@देवकी, @श्रवु धन्यवाद
@देवकी, @श्रवु धन्यवाद
@किल्ली पापु च्या पुऱ्या सही दिसताहेत.
@चंपा chocolate cake yummy..
@म्हाळसा चिकन टिक्का जोरात आहे.. लाळ गाळू
@देवकी रवा कॉर्न उत्तपा /धिरडी मस्त.. कॉर्न सँडविच ची फॅन असल्या मुळे.. यम्मी
@अमृता अमित, बेक्ड वडापाव, छोले भटुरे मस्त. पाव परफेक्ट दिसताहेत
@रश्मी, its my pleasure to shared my tried recipe with you
@Ti chocolate cake looking delicious.. रबडी रसमलाई जोरात..
सासूबाई खूष झाल्या का मग?
@धनुडी धन्यवाद, मँगो icecream yummy..
@ऋन्मेष गेहू के चिले, पकोडे, ब्रेड.. भारीचं
@मनीषा छोले भटुरे भारीच, कि पुरी आहे? भटुरे वाटत आहेत
Today's bake..
Today's bake..
Plain cake with tint of vanila custard powder
Chhole bhature
Chhole bhature
Dhanyawaad
Dhanyawaad
Cake massta .ghari kaamwali
Cake massta .ghari kaamwali bai नसल्यामुळे baking करायची हिम्मत होत नाही
मानसी आहे काय..
मानसी आहे काय..
भटुरेची तुमची tried recipe लिहा ना
१० bhature बनवण्यासाठी २ कप
१० bhature बनवण्यासाठी २ कप मैदा +२चमचे गव्हाचे पीठ+दही २ मोठे चमचे+१ चमचा साखर+ १/४ चमचा बेकिंग पावडर + मीठ चवीप्रमाणे मळून एक तास झाकून ठेवा.nunter थोडे जाडसर लाटून तेल गरम झाल्यावर गॅस ची flame medium high wer ठेवून bhaturyana खाली प्रेस करत तळून घ्या.छान होतात.
धन्यवाद मानसी.. सोडा नाही ना
धन्यवाद मानसी.. सोडा नाही ना घालायचा मळताना?
Nahi fakta baking powder .Ho
Nahi fakta baking powder .Ho aani २ chamche tel maltana
धनुडी आईसक्रीम मस्त दिसतय
धनुडी आईसक्रीम मस्त दिसतय एकदम... रेसिपी प्लिज.>>>मुग्धटली चा नॅचरल आइस्क्रीम आता घरच्या घरी हा धागा आहे ना त्याप्रमाणे केलं, मला लिंक नाही देता येत
शितलकृष्णा केक मस्त दिसतोय.
शितलकृष्णा केक मस्त दिसतोय. केक टोस्टसारखा रंग आहे. ते माझ्या फार आवडीचे..
हि नॅचरलवाली आईसक्रीमही करून बघायला हवे छान दिसतेय. फक्त फळ कुठले घ्यायचे हा प्रश्न आहे. आंबे संपले आणि बाकीची फळे फारशी आवडत नाहीत
Pages