Submitted by अनन्त्_यात्री on 9 June, 2020 - 07:00
माझ्या जुन्या पाऊस कवितांच्या वहीची शेकोटी केलीय
कशी रसरसून पेटलीय !
पण ना धग
ना धूर
मग
कसं येणार डोळ्यात पाणी ?
|
|
\/
मग
कशी होणार पाण्याची वाफ?
|
|
\/
मग
कसे बनणार वाफेचे ढग?
|
|
\/
मग
कसा बरसेल ढगातून पाऊस?
|
|
\/
मग
कशी लिहू पावसाची कविता?
|
|
\/
मग
कुठले कवितेचे कागद?
|
|
\/
मग
कुठली कागदांची शेकोटी
|
|
\/
मग
कुठला बेबंद धूर अन..
पण पण कसं आलं डोळ्यात हे अलोट पाणी?
|
|
\/
अन
का उसळतेय ही अनावर वाफ?-----> त्या वाफेचा गहिरा ढग?---->ढगफुटीचा पाऊस----->ओली कविता?---->भिजकी वही?--->विझती शेकोटी---->
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हे जे आहे, ते मला भारी वाटलंय
हे जे आहे, ते मला भारी वाटलंय!
अभिनव प्रयोग. उत्तम.
अभिनव प्रयोग. उत्तम.
कवितेत do-loop , मस्त आहे
कवितेत do-loop , मस्त आहे
भारी आहे
भारी आहे
Good
Good
भारीच आहे!
भारीच आहे!
Do while | End do
Do while
|
End do
आता for while if else पण येऊ
आता for while if else पण येऊ द्यात
छान आहे कविता
अरे वा मस्तय
अरे वा मस्तय
अफाट..
अफाट..
भिजकी वही ! अरुण कोलटकर आठवले
भिजकी वही ! अरुण कोलटकर आठवले.
इंद्रायणीत गाथा बुडवला तरी तरंगून येतोच वर
विश्वाचे आर्त बुडत नसते कधीच खोलवर
उसळून येतेच ठिणगी आणि दु:खाचे गहिवर
विसर्जन केले तरी सर्जनाची ओढ फोडतेच ऊर
आणि मोकाट सुसाटते बाहेर पुन: पुन्हा तशीच, तीच.
हीरा, आपला उत्स्फूर्त
हीरा, आपला उत्स्फूर्त प्रतिसाद आवडला.
प्रतिसाद देणार्या सर्वांना
प्रतिसाद देणार्या सर्वांना धन्यवाद!
सुंदर प्रयोग
सुंदर प्रयोग
खूपच सुंदर आणि माझ्यासाठी
खूपच सुंदर आणि माझ्यासाठी नावीन्यपूर्ण फॉरमॅट!!!आणि अतिशय अर्थपूर्ण देखील!!!वाह!!
गुरूदीप, 'चंद्र'शेखर धन्यवाद!
गुरूदीप, 'चंद्र'शेखर धन्यवाद!