पाइन कोन फ्लॉवर्स वॉलआर्ट

Submitted by प्राजक्ता on 26 May, 2020 - 12:59

लॉकडाउनमधे सगळ बन्द असल्याने फॅमिली टाइममधे करायला आउटडोअर अशा वॉकिन्ग्,बायकिन्ग अशा लिमिटेड अ‍ॅक्तिव्हीटि उरलया आहेत तर आम्ही रोज वॉक करायला जात असताना पाइन कोन दिसायचे एरवी पण वासाला आणि दिसायला छान म्हणुन शॉप्स मधुन हौसेने आणले होते पण रोजच्या रुटला दिसणारे पाइन कोन न्याहाळायचा छन्दच लागला अस करता कारता रोज एखादा छानसा पाइन कोन जमा करायचा अस सुरु झाल
अस करत १-२ विक मधे बरेच जमा झाले.
त्याच काहितरी करायला पाइनकोन आर्ट म्हणून सर्च केले तर असख्य पर्याय आले त्यात पाइनकोनची फुल हा पर्याय सगळ्यात छानवाटला पण प्रत्यक्षात फुलासाठी पाईन कोन कापताना ब्रम्हाण्ड आठवले, जरा किचकटच काम आहे आणि दणकट कटर नसेल तर मधुन कापणे अशक्यच
आम्ही फक्त प्लायरने काही पाकळ्या ओढुन कमी केल्या मग मधल्या दान्ड्याला तासुन जरा परागकण टाइप केले.
गार्डन कटर असेल तर जरा सोप जाइल.
E67457B5-9C0B-4660-895B-BD4B3F1DC182.jpeg8104F778-9674-45DC-B966-C484DA0126FD.jpeg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users