जॅक स्पॅरो (चारकोल स्केच)

Submitted by पियुष जोशी on 21 May, 2020 - 23:17

माझ्या Instagram page ला नक्की भेट द्या...आणि फॉलो करायला विसरू नका Happy
www.instagram.com/__hrudayastha__

IMG_20191127_195136_357.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

This is my favorite

स्केच भारी काढता आपण
छंद म्हणून कि आर्टिस्ट आहात ?
पुप्रशु

अतिशय सुंदर!!
हुबेहुब फोटो वाटतोय...

अप्रतिम! दाढी वाढलेला टिरीअन लॅनिस्टर तुमच्या पेन्सिलीतून चितारलेला बघायला आवडेल! (विनंती समजा!)

डोळे भेदक होण्यामध्ये, डोळ्यां बरोबरच, जीवणीच्या ठेवणीचाही वाटा महत्वाचा असावा बहुतेक. अर्थात असे बारकावे चित्रकारांनाच अधिक माहीत.

@बिपिनसांगळे कला ही माझी फक्त hobby नसून passion आहे.... आणि तेच आता माझं प्रोफेशन करण्याचा प्रयत्न करतोय....

जबरी !!