ice cream parlour

Submitted by jui.k on 10 May, 2020 - 10:44

मी क्विलिंग च्या मंथली चॅलेंज मध्ये भाग घेत असते. या महिन्याच्या चॅलेंज साठी त्यांनी ice cream थीम दिलेली. त्यासाठी क्विलिंग आणि आणखी काही वस्तू वापरून बनवलेले हे मिनिएचर. कसे झाले आहे नक्की सांगा Happy
PicsArt_05-10-12.42.48.jpg
.
PicsArt_05-10-12.21.04.jpg
.
IMG_20200510_124840.jpg

हे माझे इन्स्टाग्राम पेज
https://www.instagram.com/crafting_around28/

Group content visibility: 
Public - accessible to all site users