म्हणी ओळखा : चित्रखेळ

Submitted by कुमार१ on 29 February, 2020 - 02:26

थोडा विरंगुळा.
बघा या चित्रातील म्हणी ओळखता येतात का ?
संयोजक,
चालेल ना हा उपक्रम ? धन्यवाद.

mhnaee pict.png

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच, येउद्यात .
क्र. २४ बद्दल मी साशंक आहे. बघू तुम्ही काय म्हणताय !

18. पडला तरी नाक वर......? >>>
चूक.

खूप छान म्हण आहे.
सूचना : एखाद्या चित्राबाबत २-३ मते होऊ शकतील.
आपण बहुमताने निर्णय घेऊ !

कुमार१, धागा काढण्यामागचा तुमचा विचार जरी चांगला असला, तरी मभा दिन संयोजकांना आधी न विचारता, विश्वासात न घेता मभा दिवस २०२० अंतर्गत असा धागा सुरू करणे हे आम्हाला पटलेले नाही. याने चुकीचा पायंडा पडू शकतो असंही आम्हाला वाटतं. त्यामुळे हा धागा आम्ही बंद करत आहोत.
अर्थातच, तुम्ही स्वतंत्रपणे, विरंगुळा ग्रुपात असा धागा काढू शकताच.

उंदराला मांजर साक्ष >>> की

"दोघांचे भांडण , तिसर्याला लाभ?"
मा झे चूक असू शकेल.

>>> साक्ष बरोबर कारण त्यात न्यायदेवतेचा तराजू पण दाखवला आहे.
आणि दोघांचे भांडण , तिसर्याला लाभ?" मध्ये दोन बोके आहेत, उंदिर मांजर नाही.

Pages