ऑफिसच्या वार्षिक स्नेहसंमेलनात मागच्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मी टाळ्यांच्या कडकडाटात आणि शिट्य्य्यांच्या गोंगाटात डान्स परफॉर्मन्स दिला. दोन गाण्यांवर नाचलो. दोन्ही गाणी बॉलीवूडची होती. अपेक्षेप्रमाणे ऑफिसच्या लोकांनी नाच डोक्यावर उचलून धरला. हे कौतुक सर्वदूरच्या मित्रांमध्येही व्हावे या हेतूने त्या नाचाचा विडिओ यूट्यूबवर टाकायचे ठरवले आणि ईथेच अडकलो. ज्याबाबत मला तांत्रिक मदत हवी आहे. शंकानिरासन करायचे आहे.
यूट्यूबवर विडिओ अपलोड तर होतोय. पण मी सोडून तो कोणीही बघू शकत नाहीये. कोणी मी पाठवलेल्या यूट्यूब लिंकवर क्लिक करताच खालीलप्रमाणे मेसेज येतोय -
This video contains content from Zee music company who has blocked it on copyright grounds
माझ्या आकलनाप्रमाणे मी निवडलेल्या गाण्यांपैकी एखादे झी म्युजिक कंपनीचे असावे. माझ्या विडिओतील ऑडीओट्रॅकवर त्यांना ऑब्जेक्शन असावे. त्यांच्या जागी ते बरोबरही असावेत. पण माझा तर पोपट झाला ना. गेल्यावेळीही मी नाचाचा विडिओ युट्यूबवर अपलोड केलेला. तेव्हा प्रॉब्लेम नव्हता आला. असा प्रॉब्लेम होऊ शकतो ही कल्पनाही नव्हती. पण आता झालाय तर यातून मार्ग कसा काढावा? माझ्या नाचाचा विडिओ त्यातल्या ऑडिओ साऊंडट्रॅकसह यूट्यूबवर टाकायचा काही ऊपाय आहे का?
पाफा यूट्यूबलाच तर होत नाहीये
पाफा यूट्यूबलाच तर होत नाहीये अपलोड
राजेशजी नाका गोळा व्हायचा डान्स बघायला ल्हानपणी नवरात्रीला.. पण तेव्हा मोबाईल विडिओचे ईतके फॅड नव्हते.. रेकॉर्ड झाले नाही.
फेसबुकवर करून लिंक द्या
फेसबुकवर करून लिंक द्या
ट्राय https://www.bing.com
ट्राय https://www.bing.com/videos/feed
झालाय की व्यवस्थित अपलोड.
झालाय की व्यवस्थित अपलोड. आवाज सुद्धा ऐकू येतोय. मग प्रॉब्लेम काय आहे नेमका ?
https://www.youtube.com/watch?v=F2yfILIZLOM
(No subject)
पण हा विडिओ ऋन्मेषचाच आहे का?
पण हा विडिओ ऋन्मेषचाच आहे का?
आता ऋ ८ दिवस इकडे फिरकणार
आता ऋ ८ दिवस इकडे फिरकणार नाही
नाही माझा नाही पण लोकांच्या
नाही माझा नाही पण लोकांच्या सर्चबुद्धीची खरेच कमाल वाटली
असो
उद्या सुट्टीचा फायदा उचलत लॅप्टॉपमध्ये मागच्या वर्षीचा विडिओ शोधतो आणि यावर्षीच्या विडिओआधी जोडून अपलोड करतो. मला वाटते हे काम करेल...
यूट्यूबवर विडिओ अपलोड करणे
यूट्यूबवर विडिओ अपलोड करणे माबोवर लेखात प्रचि देण्याहून अनेक पट सोपं आहे.
सर प्रश्न अपलोडचा नाही
सर प्रश्न अपलोडचा नाही कॉपीराईटचा आहे..
बाई दवे या माबो ॲपमधून माझे प्रचिच अपलोड होत नाहीत...
ब्राउजरचे पाय धरा.
ब्राउजरचे पाय धरा.
प्रथम प्रचीला रिसाईज करून २ एमबीपेक्षा हलके करा मगच ते उचलले जाते. Important.
( नाहीतर सिलेक्ट ए फाईलचा बॉक्स वारंवार येत राहील. नो फाइल सिलेक्टेड दाखवेल.)
थॅन्क्स सर, हेच होत असणार...
थॅन्क्स सर, हेच होत असणार... मी साईज चेंज करून चेक करतो.
तुमच्या सर्व शंकाच निरसन झाले
तुमच्या सर्व शंकाच निरसन झाले असेल तर धागा बंद करा.
मुलगी हरवली आहे माहिती देणाऱ्यास 2000 रुपये बक्षीस असा msg व्हॉटसअप वर वर्ष न वर्ष फिरतो.
त्या काळात मुलगी सापडलेली असते तिचे लग्न झालेलं असतं मुल पण झालेली असतात.
राजेश तसे मी करणारच आहे
राजेश तसे मी करणारच आहे
पण् अजून विडिओ जोडायच प्रयोग शिल्लक आहे.
आता विकेण्डला करतो
ती ख्रिसमस ची सुट्टी वाया
ती ख्रिसमस ची सुट्टी वाया घालवली का? तेव्हा जोडणार होतात व्हिडिओ.
रुणम्या, पोर्नहब वर अपलोड कर.
रुणम्या, पोर्नहब वर अपलोड कर.
१. फुकट होईल.
१. कॉपीराईटची भानगड नाही.
१. नवा ऑडियन्स मिळेल.
१. माबोच्या डोक्याचा पीळ जरा कमी होईल.
App मधूनही फोटो अपलोड होतो,
App मधूनही फोटो अपलोड होतो, पण मर्यादा तीच २ एमबी साईजची आहे. आडवे फोटो फारच कम्प्रेस होतात.
आरारा
आरारा
पाफा सुट्टी वाया नाही घालवली
पाफा सुट्टी वाया नाही घालवली.. ख्रिस्तमस्त साजरा केला. कॉलनीतल्या पोरांसाठी नाटकही बसवले होते. सांताक्लोजच्या नातवाचा रोल मला मिळाला होता.
आरारा... पॉर्नसाईट आहे का ती? तिथे जर हा विडिओ अपलोड केल्यानंतर पकडला गेला तर ते झी म्युजिकवाले अब्रूनुक्सानीच दावा नाही ना ठोकणार?
Srd धन्यवाद या सर्वात तुम्ही
Srd धन्यवाद या सर्वात तुम्ही छान माहिती देत आहात.
एखादा फोटो ईथेच टाकून बघतो..
फोटो तर अपलोड होतोय
फोटो तर अपलोड होतोय
पण ईथे ॲड करायचे बटण नाही सापडतेय..
आधीचे अप्लोड फोटोही त्यामुळे टाकू शकत नाहीये
अरे वा. मग तो सांता नातवाचा
अरे वा. मग तो सांता नातवाचा विडीओ केला असेल तर तोही जोडा.
पण ईथे ॲड करायचे बटण नाही
पण ईथे ॲड करायचे बटण नाही सापडतेय..
हो, ही त्रुटी मायबोली app मध्ये राहिली आहे. पण अपलोड केलेले फोटो लेखनात कसे आणायचे ते वर्णन/टिप्स मी परवाच माझ्या 'फोटो पिडीएफ apps' धाग्यात दिले आहे. फार सोपं आहे. एवढंच नाही तर या फोटोची इमेज लिंक वापरून दुसऱ्या साईटवरही फोटो देता येतात!
धन्यवाद...
धन्यवाद...
ॲपवरून फोटो तर जमला फायनली
मग बघता काय,
या जेवायला.....
Glass disat nahi Bajula
Glass disat nahi
Bajula
तेलाचं भांडे आहे ते..
तेलाचं भांडे आहे ते..
फोटो काढताना फोटो हा स्पष्ट
फोटो काढताना फोटो हा स्पष्ट असावा.
फोटो च्या किनारी कोणत्याच व्यक्ती,वस्तू, अर्थवट दिसता कामा नयेत .
त्यामुळे फोटोत आहेत पण समजत नाही काय
आहे ते
त्या वस्तू/व्यक्ती संशय व्यक्त करतात.
ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवावी
त्यात काय? ग्लास काढायचा.
त्यात काय? ग्लास काढायचा.
{{{ रुणम्या, पोर्नहब वर अपलोड
{{{ रुणम्या, पोर्नहब वर अपलोड कर. }}}
सवस्त्र व्हिडीओज् त्यांच्या पॉलिसीत बसतात का?
येऊ देत की लोकांना संशय..
येऊ देत की लोकांना संशय..
मी तर वाट बघतोय कोण त्याला दारूचा ग्लास म्हणत माझ्यावर बेवडा असल्याचा आरोप करतोय
Pages