भाजपचे चाणक्य महाराष्ट्राच्या तिढयापासुन पळ का काढत आहेतॽ

Submitted by ashokkabade67@g... on 6 November, 2019 - 08:32

फिफ्टी फिफ्टीच्या फारमुल्यावर निवडणुकीआधी अडुन बसलेले शिवसेना अध्यक्ष अमित शहांनी चर्चा केल्यानंतर अचानक युतीत सामील होवून कमी जागा घेवून युती करत एकत्रीत येवून निवडणुकीला सामोरे गेले पत्रकारांनी अनेकवेळा विचारुन ही आमचे ठरले असते म्हणत भाषण देत राहिले ते उगाच नव्हे.शहांनी सेनाप्रमुखांना निश्चितच काही तरी देण्याचे आश्वासन दिलेले असावे चाणक्यांनी निवडणूकीआधि २२० पारच्या एक्झिट पोलच्या अंदाजावर अती विश्र्वास ठेवत ठरवले असावे की आश्वासन द्यायला हरकत नाही भाजपलाच बहुमत मिळाले म्हणजे आश्वासन पाळले नाही तरी सेनेला मागच्या प्रमाणे नाइलाजाने फरफटत सरकारमध्ये सामील व्हावेच लागेल,पण जनतेने एकट्या भाजपला बहुमतापासुन दुरच ठेवले आणि सेना किंगमेकरच्या भुमिकेत आली तेंव्हा तीने ठरल्याप्रमाणे वाटा मीळावा यासाठी ताणुन धरलेले आहे सेनेला मुख्यमंत्री पद हवे आहे कारण निवडणूक आधि शहांनी तसे आश्वासन दिलेले असावे आता या तिढयापासुन चाणक्य महोदय पळ काढत आहेत कारण ते विश्वास गमावून बसले आहेत सेना आता तडजोडीत त्यांच्यावर विश्र्वास ठेवणार नाही.काल एका चॅनलवर पत्रकार वांरवार चाणक्य दूर का आहेत हा प्रश्न विचारत होता त्याच प्रश्नांचे हे उत्तर आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

उद्या मोदी शहांनी शब्द टाकला आणि राऊत यांनी हाड करत उडवून लावला तर काय ईज्जत राहील.
आणि राऊत यांचा फॉर्म बघता ते ट्रंपलाही फाट्यावर मारतील असे वाटतेय सध्या
आज पुन्हा बोलले
मुख्यमंत्री सेनेचाच !

आमचं सगळंच ठरलेलं आहे म्हणनार्यांचे हे वांधे आहेत जर काहीच ठरलं नसतं तर काय करनार होते.अवकाळी पावसाची मदत द्यायची घोषना तर केली पण ..

काँग्रेसला साफ करणार होते,
पण इथे सेनेकडूनच 50 % वस्त्रहरण झाले.

सेना टक्केवारी स्वप्नात तरी सोडेल का ?

ढाई साल के लिये महाराष्ट्र की सत्ता नहीं छोड़ी जा रही!!

और कहते है कि देश के लिये घर छोड़ दिया था ..

चाणक्याची गरज नाही. चंद्रगुप्त एकटा परिस्थिती हाताळण्यासाठी समर्थ आहे.

भाजपाचे चाणक्य आपली चाल खेळलेले आहेत
आता इतर बोलके, जाणते, पदातुर वगैरे नेतेमंडळी काय करतायत ते बघायचे!

***************ब्रेकिन्ग न्युज ********************* देवेन्द्र फडणिसने राजिनामा दिला.

देवेन्द्र फडणिसने राजिनामा दिला.

नवीन Submitted by DJ.. on 8 November, 2019 - 16:31 >>

फडणिस नाही रे भावा, फडणवीस...
बाकी, कान्दामुळा काय म्हणतोय?

विधानसभा निवडणुकीचे लागल्यानंतर इतक्या दिवसात सरकार स्थापन का होऊ शकले नाही ? त्यामागे काय कारणे होती? ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहयाद्री अतिथिगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा खुलासा केल्यानंतर आता शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

५०-५० आणि मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचा निर्णय झाला नव्हता. उद्धव ठाकरे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यामध्ये सुद्धा असा काही निर्णय झाला नव्हता हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ५०-५० आणि मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचा निर्णय झाला होता असे म्हटले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यावर काय बोलणार? याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. मी स्वत: मातोश्रीवर फोन केले पण उद्धव ठाकरेंनी ते फोन उचलले नाहीत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पूर्वी एकदा सेना भाजप युतीत सेना जास्त जागा जिंकली होती , पण भाजपाने कमी जागा जिंकूनही मुख्यमंत्रीपद मागितले व पाठिंबा दिला नाही

म्हणून मग अखेर काँग्रेस सरकार आले
हे कधी झाले होते ?

99