Submitted by सामो on 14 October, 2019 - 17:24
हा खेळ माबोवरच नव्हे तर अन्य कोणत्याही मराठी संस्थळावर खेळता यावा. यातील काही गुन्हे लेखिकेने केलेले असू शकतात. अजुन काही मानवी स्वभावातील विसंगती आढळल्यास जरुर शेअर कराव्यात.
कृपया सर्वांनिच हलके घेणे.
.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अनुक्रमांक सलग नाहीत, मागे
अनुक्रमांक सलग नाहीत, मागे पुढे झाले आहेत.
माझा खारीचा वाटा : १७. इग्नोरास्त्र
पाथफाईंडर बरोबर मी ते
पाथफाईंडर बरोबर मी ते पेंटब्रशच्या चौकटीत बसेल तसे माववले त्यामुळे पुढेमागे झालेत.
इग्नोरास्त्र मुद्दा मस्त आहे.
१८. काहीतरी विनोदी कॉमेंट
१८. काहीतरी विनोदी कॉमेंट करण्याचा प्रयत्न.
१९. उपहासात्मक प्रतिसाद.
मस्तच.
२०)खोटं पण रेटून दाखले देणे.
२०)खोटं पण रेटून दाखले देणे. हा प्रकार राजकारण धाग्यांवर फार होतो.
२१) काहीच्या काही लिंका डकवणे.
२२) डायरेक्ट कॉपी पेस्ट करून लेख टाकणं.
भारी आहे धागा....
भारी आहे धागा....
२३) स्वतः काहीही न लिहीने पण एखाद्यालाच टार्गेट करुन त्याच्या लिखाणावर फक्त निगेटीव्ह प्रतिसाद देने.
आठवले की अजुन टाकते.
गटग मध्ये खेळता यावा.
गटग मध्ये खेळता यावा.
मस्त.
मस्त.
२४. हेमाशेपो म्हणत पुढे अनेक पिंका टाकणे.
हाहाहा मामी एकदम खरं ग!!!
हाहाहा मामी एकदम खरं ग!!! LOL च LOL
एकदम मस्त!... १४ वाचून कळलं ,
एकदम मस्त!... १४ वाचून कळलं ,,,असा मी हाय गुन्हा केला
मानसी हाहाहा
मानसी हाहाहा
अरे काय
अरे काय
खरोखरंच मुद्देसुद प्रतिसाद लिहिणे.
माहितीपुर्ण प्रतिसाद लिहिणे.
अशा छान गोष्टीही आहेत इथे.
२५. विनोदी धाग्यावर गंभीर
२५. विनोदी धाग्यावर गंभीर प्रतिसाद देणे.
(No subject)
२६. राजेश १८८ सारख्या लोकांचे
२६. राजेश १८८ सारख्या लोकांचे प्रतिसाद वाचावे लागणे.
२७. वेमांच्या विपुत एखाद्याची
२७. वेमांच्या विपुत एखाद्याची तक्रार करणे आणि ते दखल घेत नाहीत असं वाटल्यास सरळ वेमांना धमकी देणे
२८. अशुद्ध लेखन वाचकांच्या मस्तकी मारणे
२९. एखाद्या होतकरू लेखकाचे मन दुखवून त्यास स्त्री ड्यू आयडी घेण्यास उद्युक्त करणे अथवा तसा निरर्थक आरोप करणे
३०. बाचाबाचीतून सरळ बा चा .. बा ची वर येणे
माझ्या खऱ्या भयकथांवर त्या
माझ्या खऱ्या भयकथांवर त्या खोट्या असल्याचा संशय घेऊन धागा भरकटवणे.
हाहाहा. तो 'भुताळी दवाखाना'
हाहाहा. तो 'भुताळी दवाखाना' लेख आणि त्यातले eerie (मराठी शब्द?) फोटो भयाण आहेत खरच.
>>>>>>> विनोदी धाग्यावर गंभीर
>>>>>>> विनोदी धाग्यावर गंभीर प्रतिसाद देणे>>> हाहाहा होते खरे


>>स्वतः काहीही न लिहीने पण एखाद्यालाच टार्गेट करुन त्याच्या लिखाणावर फक्त निगेटीव्ह प्रतिसाद देने.>>> ह्म्म्म खरे आहे. स्वतः लिहा वा नका लिहू पण टार्गेट करणे टाळायला हवे. इट इज सेडीस्ट!!
>>>>>> वेमांच्या विपुत एखाद्याची तक्रार करणे आणि ते दखल घेत नाहीत असं वाटल्यास सरळ वेमांना धमकी देणे>>>> खी: खी: वेमा होनेके लिये बडे हिम्मतकी जरुरत होती है
>>>>> अशुद्ध लेखन वाचकांच्या मस्तकी मारणे>>>>>> हां याबद्दल माझे मन द्विधा आहे. काय शुद्ध काय अशुद्ध नक्की कोण ठरवणार? पुणे, नाशिक, नागपूर, सांगळी, सोलापूर, सातारा .............. सगळीकडे भाषा बदलत असेलच की.
डुप्लिकेट आयडी ‘स्त्री’ चाच
डुप्लिकेट आयडी ‘स्त्री’ चाच घेणे. >>> अनुमोदन. हे मात्र फार आहे इथे. आणि लगेच ओळखु येतं. (कसं विचारु नका, या ओळखण्यावर आमचा प्रताधिकार आहे)
साळसूदपणे जातीयवादी लिखाण
साळसूदपणे जातीयवादी लिखाण करणे, व दुसऱ्या आयडींनी लिखाणाची वा वा करत इतरांना विरोध करणं.
कांदामुळा या आयडीनं ब्राह्मणवाद नावाचा धागा काढून ब्राह्मणांना जातीयवादी ठरवलं होतं. इथे अजून चार पाच आयडी हिंदू धर्माचा द्वेष करतात. आणि हिंदू पण पुरोगामी असल्याचा आव आणतात.
७ समजले नाही -- नेसुस हात
७ समजले नाही -- नेसुस हात म्हणजे काय ?
३ मध्ये र ला ट लावणे असे हवे ना !
------------
माझे ४आणे --
★वाहत्या धाग्यावर आपल्याच ३-४ आयडीनी एकमेकांना प्रतिसाद देत शो मस्ट गो ऑन स्किम राबवणे
★ड्यू आयडी आहे हे दर्शवण्यासाठी मुद्दाम जोडअक्षरे विचित्र पद्धतीने मांडणे आणि मुद्दाम अशुद्ध भाषा लिहिणे आणि तेच जर एडमिनच्या विपु मध्ये लिहायचे असेल तर अचानक १०वी मराठीत ९०% मार्क पडल्यासारखे अतिशुद्ध आणि मुद्देसुद लिहिणे.
>>>>>>> नेसुस हात>>>>>>
>>>>>>> नेसुस हात>>>>>>
म्हणजे समोरच्याचे नेसलेले वस्त्र ऑलमोस्ट फेडणे. अर्थात कंबरेखालचे वार, शिव्या , 'बा' चा 'बा' ची आदि श्लाघ्य प्रकार.
>>>>>>>> अचानक १०वी मराठीत ९०% मार्क पडल्यासारखे अतिशुद्ध आणि मुद्देसुद लिहिणे.>>>>> हाहाहा
(No subject)
(No subject)