Submitted by स्वप्ना_राज on 6 September, 2019 - 08:12
तो आला तेव्हा तिथल्या एकुलत्या लहानश्या बेंचवर एक तरुणी बसलेली होती.
‘तुमची हरकत नसेल तर इथे बसू का?’
‘बसा ना’
‘थँक्स. दोन दिवस इथे सकाळी फिरायला येतोय. हिरव्या रंगाच्याही किती वेगवेगळ्या छटा असतात ते अश्या ठिकाणी आलं की कळतं. नवे पक्षी, फुलं, फुलपाखरं दिसतात. दूरच्या डोंगरांच्या माथ्यावरचं धुकं, त्यावरून वहाणारे धबधबे दिसतात. पाय निघतच नाही इथून. सॉरी.....खरं तर अश्या ठिकाणी शांत बसायला हवं. मी आपला बडबडतोय आल्यापासून.’
‘असू दे हो. तुमच्या नजरेतून हा सगळा देखावा दिसतोय मला.’
तो चमकला. मगाशी ‘बसा ना’ म्हणताना तिने आपल्याकडे का पाहिलं नाही ह्याचा त्याला आत्ता उलगडा झाला - तिच्या दुसर्या बाजूला ठेवलेली काठी पाहिल्यावर.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
छान.
अभिनंदन!
अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन स्वप्ना....
अभिनंदन स्वप्ना....
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन!!
अभिनंदन!!
आणि ह्या स्पर्धेचे विजेते
आणि ह्या स्पर्धेचे विजेते आहेत ......
Submitted by जिद्दु on 6 September, 2019 - 17:59
अभिनंदन!!
अभिनंदन!!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन.
अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
अभिनंदन..!
अभिनंदन..!
अभिनंदन!
अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन
अभिनंदन
सर्वांचे पुन्हा एकदा आभार!
सर्वांचे पुन्हा एकदा आभार!
@जिद्दु , तुम्ही संयोजक मंडळात नव्हतात ना ते तपासून पाहिलं मी घाबरून
@अज्ञातवासी, @अजय चव्हाण तुमचंही अभिनंदन
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन !
अभिनंदन !
अभिनंदन
अभिनंदन
हाभिनंदन!!
हाभिनंदन!!
आवडली.
आवडली.
अभिनंदन स्वप्ना. फारच मस्त
अभिनंदन स्वप्ना. फारच मस्त आहे तुझी गोष्ट.
अभिनंदन स्वप्ना_राज
अभिनंदन स्वप्ना_राज
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन स्वप्ना राज! छान कथा!
अभिनंदन स्वप्ना राज!
छान कथा!
छान कथा, अभिनंदन.
छान कथा, अभिनंदन.
Pages