Submitted by बिपिनसांगळे on 4 September, 2019 - 11:40
मी तसा ओके आहे .
फक्त एक गोष्ट सोडता . मला जास्त आवाज आवडत नाही . सहनच होत नाही.
पण वरच्या मजल्यावरची ती जीवघेणी ठाकठोक ! ती बाई हे सारं मुद्दाम करते .
मला त्रास द्यायला. छळायला.
यावर काहीतरी उपाय काढायलाच हवा; नाहीतर मी मरून जाईन असं वाटतं.
आज मला बरं वाटतंय. शांत शांत . वेगळंच .कारण वरचा आवाज बंद झालाय.
पण पोलीस आले आणि त्यांनी मला धरलं .
“का खून केलास तिचा ?” एका पोलिसाने विचारलं.
मला काहीच आठवत नव्हतं. सांगणार तरी काय?
एका कामवालीने मध्येच तोंड घातलं ,” साहेब, ती बाईसुद्धा वेडसर होती. तिला सारखा पालींचा भास व्हायचा . नसलेल्या पालींच्या मागे ती घरभर फिरायची. त्यांना मारत - ठोकत !”
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान
छान
ओहो...... मस्त!
ओहो...... मस्त!
हाहा मस्तच
हाहा मस्तच
दोघेही वेडे.
दोघेही वेडे.
मस्त
मस्त
छान
छान
मस्त
मस्त
अरेरे दोघेही सायको
अरेरे दोघेही सायको
आवडली गोष्ट.
जमलीये कथा.
जमलीये कथा.
मस्त आहे...
मस्त आहे...
अरेरे
अरेरे
चांगली आहे कथा.
चांगली आहे कथा.
छान
छान
वाचकगण हो आणि लेखकगण हो ,
वाचकगण हो आणि लेखकगण हो , आपला आभारी आहे . आणि आपल्याला शुभेच्छा ही !
बिपीन .
मस्तच!
मस्तच!
आवडली
आवडली
तीच कथा पुन्हा सबमिट केली आहे
तीच कथा पुन्हा सबमिट केली आहे . संपादित करून . आधीचे शब्द कमी होते . आताचे शब्द अचूक १०० आहेत , विरामचिन्हे सोडता . संदर्भ - संयोजकांचे आधीचे दोन प्रतिसाद .
छान जमली आहे शशक.
छान जमली आहे शशक.
छान
छान
सगळ्या वाचकांचा पुन्हा आभारी
सगळ्या वाचकांचा पुन्हा आभारी आहे
फक्त एक विनंती
कोणाच्याही , कुठल्याही कथेवर अशी प्रतिक्रिया देऊ नका कि ज्याने रहस्य इतर वाचकांना कळेल . काही जण आधी प्रतिक्रिया वाचतात म्हणून .
धन्यवाद .