माझी परी

Submitted by योगेश क्षिरसागर on 2 July, 2019 - 15:14

तू जशी उमलती कळी
गोड आकाश्यातील परी

लख लखात्या चांदण्यात बहरलेल्या रानात
पावसाच्या सरी सवे जणू आल्या अंगणात

इवलेशे फुलपाखरू शोधते गोडवा मधात
का कोण जाणे काय जादु आहे तुझ्यात

खल खळता झरा जणू दिशा शोधतो रानात
इंद्रधनू प्रमाणे दिशा बहरल्या मनात

चाफ्याचा गंध दरवळे अंबारात
शोधतो तुला मी भिरभिरत्या पाखरात

तूच ग परी माझी साद घाली स्वप्नात

Yogesh_k'sagar

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आकाश्यातील । आकाशातील
लखात्या । लखत्या
खल खळता। खळखळता
अंबारात । अंबरात

एवढे दुरुस्त करा , कविता मस्त आहे