Submitted by Asu on 20 June, 2019 - 23:40
संगीत सत्ता सम्राट
(लेवा गणबोली)
नांदी तं झकास झाली...
गनदेवता परसन्न झाली
गर्दी गैऱ्ही कशी झाली?
भल्याभल्यायची
दांडी उडाली…
नांदी तं झकास झाली...
नाटकाची आता कुढी
सुरवात झाली
गरीबायचा वाटे
आला वाली...
तिजोरी पन त्याची खाली!
आज उधार कालदी नगद
चालीन हे किती दिवस
झोई भरीसन गरीबाची
फेडतीन कंदी ते नवस?
नांदी तं झकास झाली...
नाटकबी मस्त व्हव्वा
गोड स्वर कानी पडवा
संगीताले सूर मियवा
आनखीन काय नको द्येवा
सगळ्यायले सुखी ठेवा!
प्रा. अरूण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नाही कळाली कविता.
नाही कळाली कविता.
मध्यवर्ती कल्पना समजली नाही
मध्यवर्ती कल्पना समजली नाही की, काही शब्दांचा अर्थ समजला नाही?
बरेसचे शब्द नवीन आहेतच.पण
बरेसचे शब्द नवीन आहेतच.पण तुमची कविता लिहिण्यामागची कल्पनाही फारशी समजली नाही.